चांद्रयान 3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची तिसरी चंद्र मोहीम आहे. यात चांद्रयान-2 प्रमाणेच लँडर आणि रोव्हर असेल, परंतु ऑर्बिटर नसेल. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान 100 किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाईल. लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल: चांद्रयान-3 इंटरप्लॅनेटरी मिशनमध्ये तीन प्रमुख मॉड्यूल आहेत.
〉 मोहीमेचे नाव
» चांद्रयान ०१
〉 प्रक्षेपण दिनांक
» २२ ऑक्टोंबर २००८
〉 रॉकेट
» PSLV- XL द्वारे 【C-११】
〉 वजन
» १३८० कि.ग्रॅ
〉 प्रक्षेपण ठिकाण
» सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा
【आंध्रप्रदेश】
〉 एकूण खर्च
» ३८६ कोटी रुपये
〉 मोहीमेची घोषणा
» अटलबिहारी वाजपेयी
» १५ ऑगस्ट २००३
〉 चंद्र कक्षेत प्रवेश
» ०८ नोव्हेंबर २००८
〉 जी.माधवन नायर
» इस्रो अध्यक्ष
〉 टी.के. अलेक्स
» संचालक, आयझॅक
【इस्रो सॅटेलाईट सेंटर】
〉 एम.अण्णादुराई
» प्रकल्पाचे संचालक
〉 एस.के.शिवकुमार
» संचालक,इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग ॲन्ड कमांड
नेटवर्क
〉 जॉर्ज कोशी
» मोहिमेचे संचालक
〉 श्रीनिवास हेडगे
» मोहिमेचे संचालक
〉 एम.वाय.एस.प्रसाद
» श्रीहरिकोटा कॉंप्लेक्सचे सह - संचालक व
रेंज ऑपरेशन संचालक
〉 जे.एन. गोस्वामी
» अहमदाबादमध्ये स्थित फिजिकल रिसर्च
लॅबोरेटरीचे संचालक आणि चंद्रयान-१ चे
प्रमुख शास्त्रीय अन्वेशक
〉 नरेंद्र भंडारी
» इस्रोच्या प्लॅनेटरी सायंसेस अँड
एक्स्प्लोरेशनचे प्रमुख
〉 भारताचे पंतप्रधान
» डॉ.मनमोहन सिंग
〉 भारताच्या राष्ट्रपती
» सौ.प्रतिभाताई पाटील
〉 भारताचे उपराष्ट्रपती
» महम्मद हमीद अन्सारी
〉 स्वदेशी तंत्रज्ञान वापरून चंद्राच्या कक्षेत
प्रवेश करणारा : भारत ०५ वा देश
〉 संशोधन
» १४ नोव्हें. २००८ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
इम्पॅक्ट
» चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा शोध
घेतला
〉 मोहीमेची सांगता
» २८ ऑगस्ट २००९
【३१२ दिवस】
〉 मोहीमेचे नाव
» चांद्रयान-२
〉 मोहिमेस मंजुरी
» १८ सप्टेंबर २००८
【अध्यक्ष - डॉ.मनमोहन सिंग】
〉 प्रक्षेपण दिनांक
» २२ जुलै २०१९
〉 रॉकेट
» GSLV-MK-III-M1 द्वारे
【LVM3. M1】
〉 वजन
» ३८५० कि.ग्रॅ.
〉 प्रक्षेपण ठिकाण
» सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा
【आंध्रप्रदेश】
〉 चंद्र कक्षेत प्रवेश
» २० ऑगस्ट २०१९
〉 एकूण भाग ३
» ऑर्बिटर+लँडर 【विक्रम】+रोव्हर 【प्रग्यान】
〉 इस्रोचे अध्यक्ष
» के.सिवन
〉 मिशन डायरेक्टर
» रितु करिधाल
〉 प्रोजेक्ट डायरेक्टर
» मुथय्या वनिता
〉 कामगिरी
» चांद्रयान - २ हे मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये
चंद्रभूमीपासून फक्त २.१ कि. मी. उंचीवर
असतांना विक्रम लॅंडरशी संपर्क तुटला
【दिनांक :- ०६ सप्टेंबर २०१९】
〉 मुख्य उद्देश
» चंद्राची भूरचना, तेथील खनिजांचा तसेच
बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे
◆ विशेष माहिती ◆
〉 देशाचे अवकाश कार्यक्रम जनक डॉ.विक्रम
साराभाई यांच्या गौरवार्थ लॅंडरचे 'विक्रम'
असे नामकरण करण्यात आले होते
〉 चांद्रयान या नावाचा अर्थ हा संस्कृतमध्ये
मूनक्राफ्ट असा आहे.
〉 लँडर हे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणारे
पहिले भारतीय अंतराळयान आहे.
〉 रोव्हर चंद्रावर तैनात केलेले पहिले भारतीय
अंतराळयान आहे.
〉 चांद्रयान - २ चंद्रावरची पहिली मोहीम आहे
जी पूर्णपणे भारताने तयार केली होती.
〉 मोहीमेचे नाव
» चांद्रयान ३
〉 प्रक्षेपण दिनांक
» १४ जुलै २०२३
〉 रॉकेट
» LVM3 M4
〉 वजन
» ३९०० कि.ग्रॅ
〉 प्रक्षेपण ठिकाण
» सतिश धवन स्पेस सेंटर,श्रीहरीकोटा
【आंध्रप्रदेश】
〉 एकूण खर्च
» ६१५ कोटी रुपये
〉 लँडिंग दिनांक
» २३ ऑगस्ट २०२३ 23
【सायंकाळी ०६:०४】
〉 मुख्य उद्देश
» चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविणे.
〉 इस्रोचे अध्यक्ष
» एस.सोमनाथ
〉 मिशन डायरेक्टर
» एस.मोहनाकुमार
〉 मिशन डायरेक्टर
» रितू करिधाल
〉 प्रोजेक्ट डायरेक्टर
» पी.विरामुथुवेल
〉 डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर
» कल्पना के
〉 चंद्र कक्षेत प्रवेश
» ०५ ऑगस्ट २०२३
〉 लँडर 【विक्रम】 + रोव्हर 【प्रग्यान】
〉 चंद्रावर यशस्वी यान उतरवणारे देश
१】 USA
२】 रशिया
३】 चीन
४】 भारत
〉 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या यान
उतरवणारा पहिला देश
» भारत 【India】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!