मानवी रोगांचा अभ्यास हा मानवाच्या विकासातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परीक्षेचा विचार केल्यास कमीत कमी एक तरी प्रश्न मानवी रोग या घटकावर विचारला जातो.चला तर पाहुया मानवी रोग आणि त्यांचे वर्गीकरण या विषयी माहिती
▪️संसर्गजन्य
〉 इन्फ्लुएंजा
〉 क्षय,
〉 नायटा
〉 अमांश
〉 घटसर्प
〉 पोलियो
▪️असंसर्गजन्य
〉 मधुमेह [डायबिटीस]
〉 कर्करोग.
▪️विषाणूंपासून होणारे
〉 देवी
〉 इन्फ्ल्युएंझा
〉 पोलिओ
〉 कांजिण्या
〉 काला आजार
〉 जैपनीज एन्सेफेलाइटिस
▪️जिवाणूंपासून होणारे
〉 कुष्ठरोग
〉 कॉलरा [पटकी]
〉 न्यूमोनिया
〉 क्षय [टी. बी]
▪️दुषित पाण्यापासून
〉 कॉलरा
〉 विषमज्वर
〉 अतिसार
〉 कावीळ
〉 जंत इत्यादी.
▪️हवेतून पसरणारे
〉 सर्दी
〉 इन्फ्ल्यूएंझा
〉 घटसर्प
〉 क्षय.
▪️कीटकांमार्फत पसणारे
〉 अतिसार
〉 अमांश
〉 पटकी
〉 मलेरिया
〉 हत्तीरोग
〉 नारू
〉 प्लेग
▪️कवकांपासून होणारे
〉 गजकर्ण
〉 चिखल्या






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!