Q1. जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह, दरवर्षी _ _ _ _रोजी साजरा केला जातो
21 से 28 ऑक्टोबर
22 से 29 ऑक्टोबर
23 से 30 ऑक्टोबर
24 ते 31 ऑक्टोबर ∆
जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह 2023 ची थीम काय आहे?
पारंपारिक जागामध्ये माध्यम आणि माहिती साक्षरता
डिजिटल जागा : एक एकदा जागतिक अजेंडा
स्थानिक प्रेक्षकांसाठी माध्यम साक्षरता
डिजिटल स्पेस मीडिया आणि माहिती साक्षरता एक सामूहिक जागतिक अजेंडा ∆
_ _ _ _ रोजी साजरा केला जाणारा संयुक्त राष्ट्र निःशस्त्रीकरण सप्ताह हा संयुक्त राष्ट्रांच्या निःशस्त्रीकरण कार्यासाठी आयोजित कार्यक्रम आहे.
24 ते 30 ऑक्टोबर 2023 ∆
29 ते 29 ऑक्टोबर 2029
22 ते 28 ऑक्टोबर 2023
21 ते 27 ऑक्टोबर 2023
अबू धाबी मास्टर्स 2023 मध्ये महिला एकेरी स्पर्धेत कोण चॅम्पियन बनले आहे
प्रीती मित्तल
साक्षी तलवार
उन्नती हुडा ∆
पूजा राजवार
हरिमाऊ शक्ती 2023 सराव मध्ये कोणते दोन देश सहभागी आहेत?
भारत आणि श्रीलंका
भारत आणि मलेशिया ∆
मलेशिया आणि थायलंड
भारत आणि सिंगापुर
नुकतेच भारतातील डायरेक्टर जनरल हॉस्पिटल सर्व्हिसेस कोण बनले, ज्यांनी पद धारण करणारी पहिली महिला बनल्या ?
एअर मार्शल साधना एस नायर ∆
एअर मार्शल अवनी चतुर्वेदी
एअर मार्शल भावना कथ
एअर मार्शल मोहना सिंग
नो लेज नो गेम या मोहिमेसाठी अलीकडे कोणाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे?
विराट कोहली
रोहित शर्मा
महेंद्रसिंग धोनी
सुरेश रैना ∆
_ _ _ _ खेळाडू बिशनसिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.
क्रिकेट ∆
फुटबॉल
हॉकी
बास्केटबॉल
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात अनुक्रमे 'तेज' आणि हॅमून' ही दुहेरी चक्रीवादळ असून हॅमून' हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
भारत
इराण ∆
पाकिस्तान
बांगलादेश
संयुक्त राष्ट्राद्वारे दरवर्षी _ _ _ _ _ रोजी जागतिक विकास माहिती दिवस साजरा केला जातो?
21 ऑक्टोबर
22 ऑक्टोबर
23 ऑक्टोबर
24 ऑक्टोबर ∆

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!