सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
नुकताच _ _ _ _ रोजी लोहरी हा सण साजरा करण्यात आला.
12 जानेवारी
13 जानेवारी ∆
14 जानेवारी
11 जानेवारी
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या सरकारने हिंदू धर्माच्या अनुयायांना दोन तासांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली.
नेपाळ
भूतान
मॉरिशस ∆
वेस्ट इंडिज
नुकतीच विलियम लाई यांची कोणत्या नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
तुर्कीये
तैवान ∆
इजिप्त
मालदीव
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी _ _ _ _ अडीच अब्ज पौंडांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली.
अफगाणिस्तान
युक्रेन ∆
श्रीलंका
इजिप्त
नुकतेच कोणत्या शहरात जयपूर समिट 2024 चे आयोजन करण्यात आले.
जयपूर
मुंबई ∆
अहमदाबाद
दिल्ली
स्व.गिर्यारोहक _ _ _ _ यांना मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बबिता कंसवाल
सबिता कंसवाल ∆
अंकिता कंसवाल
अबिता कंसवाल
शास्त्रीय गायक डॉ.प्रभा अत्रे यांचे वयाच्या _ _ _ _ व्या वर्षी निधन झाले.
91 ∆
92
93
94
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरूर येथे किती नवीन ग्रंथालयांचे उद्घाटन केले.
13
14 ∆
15
16
_ _ _ _ येथे नमो निओ-व्होटर रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आले.
अयोध्या
गांधी नगर
नवी दिल्ली ∆
मुंबई
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी __ _ _ येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन केले.
करीम नगर
थूबा
मलकानगिरी ∆
मलयगिरी
_ _ _ _ या साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरल्या आहेत.
सीमा भंडारे
दीपा भंडारे ∆
रुपा भंडारे
झुंपा भंडारे
रिंदम सांगवान हिने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात _ _ _ _ पटकावले.
सुवर्णपदक
रौप्यपदक
कांस्यपदक ∆
यापैकी नाही
_ _ _ _ चे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बॅचलर डिग्री पूर्ण केलेल्या किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली.
गोवा
कर्नाटक ∆
तामिळनाडू
तेलंगणा
CREA अहवालानुसार _ _ _ _ मधील बर्निहाट हे 2023 मध्ये भारतातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे.
आसाम
मेघालय ∆
नागालँड
मणिपूर
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारतीय पासपोर्ट _ _ _ _ व्या क्रमांकावर आहे
78
80 ∆
62
91
〉〉 IIT मद्रास श्रीलंकेत _ _ _ _ येथे नवीन कॅम्पस स्थापन करणार आहे
दांबुला
गॅले
कँडी ∆
वरील सर्व
_ _ _ _ यांनी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना सन्मानित केले.
नरेंद्र मोदी
रामनाथ कोविंद
द्रौपदी मुर्मू ∆
अमित शहा
_ _ _ _ च्या ओरियनस्पेसने आपले पहिले रॉकेट ग्रॅव्हिटी-1 लॉन्च केले
रशिया
चीन ∆
इराक
दक्षिण कोरिया






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!