सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
07 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
नरेंद्र मोदी ∆
अमित शहा
निर्मला सितारामन
यापैकी नाही
07 वी इंडिया मोबाईल काँग्रेस भारतात कोठे आयोजित करण्यात आली आहे?
मुंबई
लखनऊ
अहमदाबाद
दिल्ली ∆
नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या 07 व्या इंडिया मोबाईल कॉंग्रेसची थीम काय आहे?
ग्लोबल डिजिटल इव्हेंट
ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन ∆
इंडिया डिजिटल इनोव्हेशन
ग्लोबल इव्हेंट इन इंडिया
मोबाईल ब्रॉडबॅण्ड गतीच्या बाबतीत भारत 118 व्या क्रमांकावरून किती वर आला आहे?
40
43 ∆
36
21
कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे?
महाराष्ट्र
केरळ
उत्तर प्रदेश
आसाम ∆
ली केकीयांग यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?
चीन ∆
जपान
इंडोनेशिया
म्यानमार
ली केकीयांग यांचे निधन झाले ते कोणत्या कळतंचीनचे पंतप्रधान होते?
2013 - 2019
2012 - 2021
2013 - 2022
2013 - 2023 ∆
ग्लोबल पीस इंडेक्स रेटिंग्ज 2023 नुसार कोणता देश जगात सर्वाधिक शांत आहे?
आईसलँड∆
नेदरलँड
न्यूझीलँड
फिनलँड
2022 या वर्षात किती लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले आहे? 13.24 ∆
10.41
16.78
11.55
देशातील कोणत्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेतले आहे?
महाराष्ट्र व पंजाब ∆
केरळ व मध्य प्रदेश
ओडिशा व हरियाणा
कर्नाटक व पश्चिम बंगाल

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!