〉 भारताची जमिनीवरची सीमा 【लँड बॉर्डर】
१५,१०६.७ किमी लांब असून ती सात
देशांना लागून आहे.
〉 बांगलादेश : ४०९६ किमी
» पश्चिम बंगाल
» आसाम
» मेघालय
» त्रिपुरा
» मिझोराम
〉 चीन : ३४८८ किमी
【मॅक मोहन रेषा】
» जम्मू काश्मीर
» हिमालय प्रदेश
» उत्तराखंड
» सिक्कीम
» आसाम
» अरुणाचल प्रदेश
〉 पाकिस्तान : ३३२३ किमी
【रेडक्लिफ रेषा】
» गुजरात
» राजस्थान
» पंजाब
» जम्मू काश्मीर
〉 नेपाळ : १७५१ किमी
» उत्तराखंड
» उत्तर प्रदेश
» बिहार
» पश्चिम बंगाल
» सिक्कीम
〉 म्यानमार : १६४३ किमी
» अरुणाचल प्रदेश
» नागालँड
» मणिपूर
» मिझोराम
〉 भूटान : ६९९ किमी
» सिक्कीम
» पश्चिम बंगाल
» आसाम
» अरुणाचल प्रदेश
〉 अफगाणिस्तान : 106 किमी
【ड्युरड रेषा १८९२】
» जम्मू काश्मीर
▪️भारतीय राज्यांच्या सरहदीजवळचे देश
〉 जम्मू काश्मीर
» पश्चिमेस पाकिस्तान
» वायव्येस अफगाणिस्तान
» उत्तर पूर्वेस चीन
〉 उत्तराखंड
» उत्तरेस चीन
» पूर्वेस नेपाळ
〉 पश्चिम बंगाल
» उत्तरेस नेपाळ
» उत्तरेस भूतान
» पूर्वेस बांग्लादेश
〉 सिक्किम
» पश्चिमेस नेपाळ
» उत्तरेस चीन
» आग्न्येयेस भूतान
〉 आसाम
» उत्तरेस भुतान
» दक्षिण व पश्चिमेस बांग्लादेश
〉 अरुणाचल प्रदेश
» उत्तरेस चीन
» पूर्वेस म्यानमार
» पश्चिमेस भूतान
〉 मिझोरम
» पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार
» पश्चिमेस बांगलादेश
〉 गुजरात
» पाकिस्तान उत्तरेस
〉 राजस्थान
» पश्चिमेस पाक
〉 पंजाब
» पश्चिम पाकिस्तान
〉 हिमाचल प्रदेश
» पूर्वेस चीन
〉 उत्तर प्रदेश
» उत्तर नेपाळ
〉 बिहार
» उत्तर नेपाळ
〉 नागालँड
» पूर्वेस म्यानमार
〉 मणिपूर
» पूर्वेस म्यानमार
〉 त्रिपुरा
» उत्तर, दक्षिण, पश्चिम, बांगलादेश
〉 मेघालय
» पश्चिम व दक्षिणेस बांग्लादेश
▪️जलसीमा
भारताच्या मुख्य भूमीची सागरी सीमा
» ६०६३ किमी
» भारताची सर्व बेटांसहित सागरी सीमा
» ७५७६.६ किमी
एखाद्या देशाची सागरी सीमा
» किनाऱ्यापासून २२.२२ किमी 【१२ नॉटिक
मैल】 पर्यंत असते.परंतु विशेष आर्थिक क्षेत्र
३७०.४ किमी 【२०० नॉटिक मैल】 पर्यंत
असते.
» प. बंगालच्या किनारपट्टीजवळ भारताच्या
सागरी सरहदीत न्युमुर बेट आहे ते भारत
व बांगलादेश यांत वादग्रस्त आहे
» इंडोनेशिया व भारत यांच्यात १९७७ साली
सागरी सीमा करार झाला.
» मालदीव व भारतामध्ये २००९-१० साली
सागरी सीमा करार झाला.
» भारत आणि बांगलादेशमध्ये १९७४ साली
सागरी करार होऊन दासी आर हा भाग
सीमावर्ती ठरविण्यात आला.
● हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड ,
तेलंगाणा, झारखंड यांना अंतरराष्ट्रीय
भूसीमा तसेच सागरीकिनारा संलग्न नाही
१५,१०६.७ किमी लांब असून ती सात
देशांना लागून आहे.
〉 बांगलादेश : ४०९६ किमी
» पश्चिम बंगाल
» आसाम
» मेघालय
» त्रिपुरा
» मिझोराम
〉 चीन : ३४८८ किमी
【मॅक मोहन रेषा】
» जम्मू काश्मीर
» हिमालय प्रदेश
» उत्तराखंड
» सिक्कीम
» आसाम
» अरुणाचल प्रदेश
〉 पाकिस्तान : ३३२३ किमी
【रेडक्लिफ रेषा】
» गुजरात
» राजस्थान
» पंजाब
» जम्मू काश्मीर
〉 नेपाळ : १७५१ किमी
» उत्तराखंड
» उत्तर प्रदेश
» बिहार
» पश्चिम बंगाल
» सिक्कीम
〉 म्यानमार : १६४३ किमी
» अरुणाचल प्रदेश
» नागालँड
» मणिपूर
» मिझोराम
〉 भूटान : ६९९ किमी
» सिक्कीम
» पश्चिम बंगाल
» आसाम
» अरुणाचल प्रदेश
〉 अफगाणिस्तान : 106 किमी
【ड्युरड रेषा १८९२】
» जम्मू काश्मीर
▪️भारतीय राज्यांच्या सरहदीजवळचे देश
〉 जम्मू काश्मीर
» पश्चिमेस पाकिस्तान
» वायव्येस अफगाणिस्तान
» उत्तर पूर्वेस चीन
〉 उत्तराखंड
» उत्तरेस चीन
» पूर्वेस नेपाळ
〉 पश्चिम बंगाल
» उत्तरेस नेपाळ
» उत्तरेस भूतान
» पूर्वेस बांग्लादेश
〉 सिक्किम
» पश्चिमेस नेपाळ
» उत्तरेस चीन
» आग्न्येयेस भूतान
〉 आसाम
» उत्तरेस भुतान
» दक्षिण व पश्चिमेस बांग्लादेश
〉 अरुणाचल प्रदेश
» उत्तरेस चीन
» पूर्वेस म्यानमार
» पश्चिमेस भूतान
〉 मिझोरम
» पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार
» पश्चिमेस बांगलादेश
〉 गुजरात
» पाकिस्तान उत्तरेस
〉 राजस्थान
» पश्चिमेस पाक
〉 पंजाब
» पश्चिम पाकिस्तान
〉 हिमाचल प्रदेश
» पूर्वेस चीन
〉 उत्तर प्रदेश
» उत्तर नेपाळ
〉 बिहार
» उत्तर नेपाळ
〉 नागालँड
» पूर्वेस म्यानमार
〉 मणिपूर
» पूर्वेस म्यानमार
〉 त्रिपुरा
» उत्तर, दक्षिण, पश्चिम, बांगलादेश
〉 मेघालय
» पश्चिम व दक्षिणेस बांग्लादेश
▪️जलसीमा
भारताच्या मुख्य भूमीची सागरी सीमा
» ६०६३ किमी
» भारताची सर्व बेटांसहित सागरी सीमा
» ७५७६.६ किमी
एखाद्या देशाची सागरी सीमा
» किनाऱ्यापासून २२.२२ किमी 【१२ नॉटिक
मैल】 पर्यंत असते.परंतु विशेष आर्थिक क्षेत्र
३७०.४ किमी 【२०० नॉटिक मैल】 पर्यंत
असते.
» प. बंगालच्या किनारपट्टीजवळ भारताच्या
सागरी सरहदीत न्युमुर बेट आहे ते भारत
व बांगलादेश यांत वादग्रस्त आहे
» इंडोनेशिया व भारत यांच्यात १९७७ साली
सागरी सीमा करार झाला.
» मालदीव व भारतामध्ये २००९-१० साली
सागरी सीमा करार झाला.
» भारत आणि बांगलादेशमध्ये १९७४ साली
सागरी करार होऊन दासी आर हा भाग
सीमावर्ती ठरविण्यात आला.
● हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड ,
तेलंगाणा, झारखंड यांना अंतरराष्ट्रीय
भूसीमा तसेच सागरीकिनारा संलग्न नाही






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!