भारतातील राज्ये , राजधानी व त्यांचे स्थापना वर्ष खालीलप्रमाणे आहे
〉 आंध्र प्रदेश
» राजधानी : अमरावती
» स्थापना : १ ऑक्टोबर १९५३
〉 आसाम
» राजधानी : गुहावटी
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 बिहार
» राजधानी : पाटणा
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 कर्नाटक
» राजधानी : बेंगलोर
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 केरळ
» राजधानी : तिरुवनंतपूरम
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 मध्य प्रदेश
» राजधानी : भोपाळ
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 ओडिसा
» राजधानी : भुवनेश्वर
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 राजस्थान
» राजधानी : जयपूर
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 तामिळनाडू
» राजधानी : चेन्नई
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 उत्तर प्रदेश
» राजधानी : लखनऊ
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 पश्चिम बंगाल
» राजधानी : कोलकाता
» स्थापना : १ नोव्हेंबर १९५६
〉 महाराष्ट्र
» राजधानी : मुंबई
» स्थापना : १ मे १९६०
〉 गुजरात
» राजधानी : गांधीनगर
» स्थापना : १ मे १९६०
〉 नागालँड
» राजधानी : कोहिमा
» स्थापना : १ डिसेंबर १९६३
〉 पंजाब
» राजधानी : चंदीगढ
» स्थापना : १ नोव्हेंबर १९६६
〉 हरियाणा
» राजधानी : चंदीगढ
» स्थापना : १ नोव्हेंबर १९६६
〉 हिमाचल प्रदेश
» राजधानी : शिमला
» स्थापना : २५ जानेवारी १९७१
〉 मेघालय
» राजधानी : शिलॉंग
» स्थापना : २१ जानेवारी १९७२
〉 मणिपूर
» राजधानी : इंफाळ
» स्थापना : २१ जानेवारी १९७२
〉 त्रिपुरा
» राजधानी : आगरताळा
» स्थापना : २१ जानेवारी १९७२
〉 सिक्कीम
» राजधानी : गंगटोक
» स्थापना : २६ एप्रिल १९७५
〉 अरुणाचल प्रदेश
» राजधानी : इटानगर
» स्थापना : २० फेब्रुवारी १९८७
〉 मिझोराम
» राजधानी : ऐझवाल
» स्थापना : २० फेब्रुवारी १९८७
〉 गोवा
» राजधानी : पणजी
» स्थापना : ३० मे १९८७
〉 छत्तीसगड
» राजधानी : रायपूर
» स्थापना : १ नोव्हेंबर २०००
〉 उत्तरांचल
» राजधानी : डेहराडून
» स्थापना : ९ नोव्हेंबर २०००
〉 झारखंड
» राजधानी : रांची
» स्थापना : १५ नोव्हेंबर २०००
〉 तेलंगणा
» राजधानी : हैद्राबाद
» स्थापना : २ जून २०१४
» ३१ ऑक्टो २०१९ रोजी जम्मू काश्मीर
राज्याच्या विभाजनातून जम्मू काश्मीर
व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश
बनवण्यात आले.त्यामुळेच भारतातील
राज्यांची संख्या २९ वरून २८ झाली
आहे.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!