ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतीची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग बनुन जातो.अशा आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी प्राथमिक माहिती आपण पाहणार आहोत.
〉 महाराष्ट्र स्थापना » १ मे १९६०
〉 महाराष्ट्र राजधानी » मुंबई
〉 महाराष्ट्र उपराजधानी » नागपूर
〉 महाराष्ट्र प्रशासकीय विभाग » ६
〉 महाराष्ट्र प्रादेशिक विभाग » ५
〉 महाराष्ट्र एकुण जिल्हे » ३६
〉 महाराष्ट्र महानगरपालिका » २९
〉 महाराष्ट्र नगरपालिका » २२२
〉 महाराष्ट्र नगरपंचायत » ७
〉 महाराष्ट्र जिल्हापरीषदा » ३४
〉 महाराष्ट्र एकुण तालुके » ३५८
〉 महाराष्ट्र पंचायत समित्या » ३५५
〉 महाराष्ट्र लोकसंख्या किती » ११,२३,७४,३३३
〉 महाराष्ट्र स्त्री : पुरुष प्रमाण » ९२९ : १०००
〉 महाराष्ट्र एकुण साक्षरता » ८२.९१%
〉 जास्त साक्षरतेचा जिल्हा » मुंबईउपनगर,८९.९१%
〉 कमी साक्षरतेचा जिल्हा » नंदुरबार , ६४.४%
〉 सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा » रत्नागिरी
〉 सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा » मुंबई शहर
〉 क्षेत्रफळाने मोठा जिल्हा » अहमदनगर
〉 क्षेत्रफळाने लहान जिल्हा » मुंबई शहर
〉 जास्त लोकसंख्येचा जिल्हा » ठाणे
〉 कमी लोकसंख्येचा जिल्हा » सिंधुदुर्ग
〉 महाराष्ट्र मोठय़ा प्रमाणात मासेमारी
» रत्नागिरी जिल्हा
〉 महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा » गोंदिया
〉 महाराष्ट्रातील तलावांचे शहर » ठाणे
〉 महाराष्ट्र पठार कशाने बनले आहे
» बेसॉल्ट खडक
〉 महाराष्ट्रातील पश्चिम घाट म्हणजेच.. » सह्याद्री
〉 महाराष्ट्र पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक
» रत्नागिरी
〉 महाराष्ट्र लोकसंख्येची घनता सर्वात कमी
» गडचिरोली जिल्हा
〉 महाराष्ट्र १०० टक्के साक्षर जिल्हा
» सिंधुदुर्ग
〉 महाराष्ट्र संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा
» वर्धा जिल्हा
〉 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना
» प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर
〉 महाराष्ट्र राज्य झाड » आंबा
〉 महाराष्ट्र राज्य फुल » मोठा बोंडारा
〉 महाराष्ट्र राज्य पक्षी » हारावत
〉 महाराष्ट्र राज्य प्राणी » शेकरु
〉 महाराष्ट्र राज्य भाषा » मराठी
〉 महाराष्ट्र सर्वांत उंच शिखर » कळसुबाई,१६४६ मी
〉 महाराष्ट्र सर्वांत लांब नदी » गोदावरी

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!