सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 08 नोव्हेंबर रोजी जगभरात विश्व रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो
〉 अफगाणिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलिया ICC वनडे विश्व कप 2023 च्या सेमी फायनलमध्ये दाखल
〉 चिली हा इंटरनॅशनल सोलर अलायन्स 【ISA】 चा 95 वा सदस्य देश बनला.
〉 बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.
〉 07 नोव्हेंबर रोजी जागतिक कर्करोग जनजागृती दिन साजरा करण्यात आला.
〉 केरळ राज्याला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 प्रदान करण्यात आला.
〉 पंजाब संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले.
〉 आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये बिझाग नेव्ही मॅरेथॉनच्या 08 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.
〉 उत्तर प्रदेश राज्य सरकार येणाऱ्या काळात "गाय गणना" करणार.
〉 भारत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील सिएटल येथे आपले नवीन वाणिज्य दूतावास उघडणार.
〉 IIT कानपूरने अलीकडेच ATMAN नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले?
〉 ऑस्ट्रेलिया - इंडिया एज्युकेशन अँड स्किल्स कौन्सिलची पहिली बैठक गांधीनगर मध्ये पार पडली?
〉 श्रीलंकेने अलीकडेच आपले संपूर्ण 'क्रिकेट बोर्ड' बरखास्त केले आहे?
〉 एका अहवालानुसार बिहारमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त कुटुंबे 6000 रुपयांवर उदरनिर्वाह करत आहेत
〉 आयआयटी मद्रासने अलीकडेच झांझिबार, टांझानिया येथे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केले आहे?
〉 सध्य स्थितीत वायु गुणवत्ता खराब झाल्यामुळे दिल्ली शहरात वाहनांसाठी ऑड-ईवन योजना लागू होणार.
〉 IFFI 2023 ची सुरुवात ब्रिटिश फिल्म कैचिंग डस्ट होणार आहे.
〉 भारताने ओडिसाच्या अब्दुल कलाम बेटावरून 500 किमी मारक क्षमता असलेल्या "प्रलय" क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
〉 जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभरण्यात आला?
〉 बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत राज्यातील आरक्षण मर्यादा 75℅ वाढविण्याचा प्रस्ताव मांडला?

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!