■ 08 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1889
मोंटाना हे अमेरिकेचे 41 वे राज्य बनले.
〉 1895
दुसरा एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.
〉 1932
अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
〉 1939
म्युनिक येथे अॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातून बचावला.
〉 1947
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना.
〉 1960
अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करून जॉन एफ.केनेडी अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
〉 1987
पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केली.
〉 1996
कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.
〉 2002
जी. बी. पटनायक यांनी भारताचे 32 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार स्वीकारला.
〉 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.
〉 2016
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
■ 08 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1656
धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म
【मृत्यू - 14 जानेवाटी 1742】
〉 1831
भारताचे 30वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म.
【मृत्यू - 24 नोव्हेंबर 1891】
〉 1866
ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म.
【मृत्यू - 23 मे 1941】
〉 1893
थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम 【सातवा】यांचा जन्म.
【मृत्यू - 30 में 1941】
〉 1909
स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म.
【मृत्यू - 30 ऑगस्ट 1998】
〉 1917
कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म.
【मृत्यू - 11 एप्रिल 2000】
〉 1919
प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक आणि अभिनेते पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु.ल.देशपांडे यांचा जन्म.
【मृत्यू - 12 जून 2000 पुणे】
〉 1920
भारतीय अभिनेत्री,नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म.
【मृत्यू - 25 नोव्हेंबर 2014】
〉 1927
भारताचे उपपंतप्रधान,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म
〉 1953
भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म.
【मृत्यू - 25 मे 2013】
〉 1970
मायस्पेसचे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.
〉 1974
नारुतोचे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.
〉 1976
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली याचा जन्म.
■ 08 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1226
फ्रान्सचा राजा लुई 【आठवा】 यांचे निधन.
【जन्म - 5 सप्टेंबर 1187]
〉 1674
कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन.
【जन्म - 9 डिसेंबर 1608】
〉 1960
भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.
〉 2013
भारतीय पत्रकार, अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन.
【जन्म - 2 जानेवारी 1957】
〉 2015
भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन.
【जन्म - 19 जानेवारी 1919】
〉 2015
कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी उद्योगपती अंगद पॉल यांचे अपघाती निधन.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!