■ 17 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1831
ग्रॅम कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
〉 1869
भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले.
【बांधकाम10 वर्षे आधीच पूर्ण झाले होते】
〉 1932
तिसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
〉 1933
अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
〉 1950
ल्हामो डॉइब है अधिकृतपणे 14वे दलाई लामा बनले.
〉 1992
देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई हळवे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली.
〉 1992
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर झाली.
〉 1994
रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती 50,000 फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
〉 1996
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.के.एन.गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड झाली.
■ 17 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1749
कॅनिंगचे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म.
【मृत्यू - 01 जून 1841】
〉 1755
फ्रान्सचा राजा जन्म लुई 【अठरावा】 यांचा जन्म.
【मृत्यू - 16 सप्टेंबर 1824]
〉 1901
युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म.
【मृत्यू - 29 मार्च 1982】
〉 1906
होंडा मोटर कंपनीचे सहसंस्थापक सोईचिटो होंडा यांचा जन्म.
【मृत्यू - 5 ऑगस्ट 1991】
〉 1920
भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म.
【मृत्यू - 22 मार्च 2002】
〉 1923
केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म.
【मृत्यू - 22 सप्टेंबर (2011】
〉 1925
अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म.
【मृत्यू - 02 ऑक्टोबर 1985】
〉 1932
अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म.
【मृत्यू - 18 जानेवारी 2015】
〉 1938
लेखक, नाटककार, निर्माते रत्नाकर मतकरी यांचा जन्म.
〉 1982
भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण याचा जन्म.
■ 17 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1812
द टाइम्स वृत्तपत्रचे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.
〉 1828
स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन.
【जन्म - 28 जानेवारी 1865】
〉 1931
शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन.
【जन्म - 06 डिसेंबर 1853】
〉 1935
भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. 【जन्म - 21 ऑगस्ट 1871】
〉 1961
साहित्यिक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन.
【जन्म - 10 नोव्हेंबर 1904】
〉 2003
भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन.
【जन्म - 15 एप्रिल 1962】
〉 2012
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.
【जन्म - 23 जानेवारी 1926】
〉 2012
भारतीय उद्योगपती पाँटि चड्डा यांचे निधन.
【जन्म - 22 ऑक्टोबर 1957】
〉 2015
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.
〉 2015
कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!