■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 जागतिक पुरुष दिन
〉 जागतिक शौचालय दिन
〉 महिला उद्योजकता दिन
■ 19 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1946
अफगणिस्तान,आइसलँड व स्वीडन या देशांनी संयुक्त राष्ट्रांत प्रवेश केला.
〉 1960
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली.
〉 1969
महान फूटबॉलपटू पेले यांनी 1,000 वा गोल केला.
〉 1969
अपोलो-12 या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड व अॅलन बिल है चंद्रावर उतरले.
〉 1998
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग केला गेला.
〉 1999
शांतता,निशस्त्रीकरण व विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार ढाक्क्याचे डॉ.मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
【राष्ट्रपती डॉ.के.आर,नारायणन यांच्या हस्ते】
〉 2000
शांतता, निशस्त्रीकरण व विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार कृषीशास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आला
【राष्ट्रपती डॉ.के.आर.नारायणन यांच्या हस्ते】
〉 2013
राष्ट्रीय एकत्मता दिन जाहीर करण्यात आला.
■ 19 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1976
ट्विटर 【 X 】 चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म
〉 1975
मिस युनिव्हर्स व हिंदी चित्रपट अभिनेत्री
सुष्मिता सेन यांचा जन्म
〉 1951
हिंदी चित्रपट अभिनेत्री झीनत अमन यांचा जन्म
〉 1928
हिंदी अभिनेते दारा सिंग यांचा जन्म
【निधन - 12 जुलै 2012】
〉 1922
हिंदी व बंगाली संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म
【निधन - 05सप्टेंबर 1995】
〉 1917
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान व भारतरत्न इंदिरा गांधी यांचा जन्म
【निधन - 31ऑक्टोबर 1984】
〉 1994
क्रांतिकारक,स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचा जन्म
【निधन - 22ऑगस्ट 1982】
〉 1897
सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित स.आ.जोगळेकर यांचा जन्म
〉 1875
प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म
【निधन : 13 मे 1950】
〉 1831
अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म.
【निधन - 19 सप्टेंबर 1881
〉 1805
सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनेट द लेशप्स यांचा जन्म
【निधन - 07 डिसेंबर 1894】
■ 19 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 2022
भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ व वकील पद्मश्री दिगंबर हंसदा यांचे निधन
【जन्म - 16 ऑक्टोबर 1939】
〉 1999
कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन
〉 1976
कोव्हेन्ट्री कॅथेड्रलचे रचनाकार बॅसिल स्पेन्स यांचे निधन
【जन्म - 13 ऑगस्ट 1907】
〉 1971
मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो.गं.लिमये यांचे निधन






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!