सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ 2023 रोजी जगभरात जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो.
17 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर
19 नोव्हेंबर ∆
14 नोव्हेंबर
_ _ _ _ 2023 रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.
15 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर
17 नोव्हेंबर
19 नोव्हेंबर ∆
JSW कोणत्या राज्यात 4119 कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड पोर्ट विकसित करणार आहे.
महाराष्ट्र
कर्नाटक ∆
गुजरात
मध्य प्रदेश
हरदीप सिंग पुरी यांनी _ _ _ _ हॉकी इंडिया महिला चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले.
चौथ्या
तिसऱ्या ∆
पहिल्या
दुसऱ्या
नुकतीच कोणत्या देशात APEC शिखर परिषद पार पडली.
भारत
अमेरिका ∆
जपान
इटली
शिप टू शिप एलएनजी ट्रान्सफर करणारी कोणती जगातील पहिली कंपनी बनली आहे.
ट्रान्स
गेल ∆
फोर्ड
अमिनो
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वायुसेनेच्या कोणत्या संघाकडून एरोबॅटिक प्रदर्शन करण्यात आले.
रविकिरण
सूर्यकिरण ∆
हिंदकिरण
इंद्रधनुष्य
_ _ _ _ व्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला.
10
07
08 ∆
09
_ _ _ आणि _ _ _ मिळून 2024 मध्ये जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत.
इस्रो , जपान
नासा , जपान ∆
नासा , भारत
इस्रो , फ्रान्स
भारतीय संघाने बांगलादेशचा 2-0 ने पराभव करत _ _ _ _ अंडर-16 चॅम्पियनशिप जिंकली.
BAFF
SAFF ∆
BSFF
MAFF
स्वराज्य अल्टिमेटमसाठी कोणते राज्य सरकार आदिवासी संघटनेवर कायदेशीर कारवाई करणार आहे
नागालँड
मणिपूर ∆
आसाम
केरळ
18 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय लष्कराकडून कितवा कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स डे साजरा करण्यात आला.
241 वा
242 वा
243 वा ∆
244 वा
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून कोणत्या राज्याला भूमि सन्मान पुरस्कार प्रदान केला.
ओडिशा ∆
केरळ
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
थ्रू द ब्रोकन ग्लास: अॅन ऑटोबायोग्राफी" चे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
शशी थरूर
पी.चिदंबरम
टीएन शेषन ∆
चेतन भगत
RBI चे 18 वे गव्हर्नर _ _ _ _ यांचे नुकतेच चेन्नई येथे निधन झाले.
पी.रंगास्वामी
एस.वेंकटरमनन ∆
सी.वाय चंद्रचूड
ऊ.बा. पटेल
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने आपले हमी बजेट सादर केले.
महाराष्ट्र
केरळ
हरियाणा
कर्नाटक ∆
_ _ _ _ च्या बॅस्टिल परेड डे मध्ये भारताचे सैन्य सहभागी होणार आहे / झाले.
फ्रान्स ∆
इटली
जर्मनी
इंग्लंड
इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने एका लघुग्रहाचे नाव _ _ _ _ या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवले आहे?
आशिष शेखर
अश्विन शेखर ∆
बिपीन शेखर
पवन शेखर
_ _ _ _ चा सर्वोच्च सन्मान “माईलस फ्रेक्लिन साहित्य पुरस्कार 2023 शंकरी चंदन यांना देण्यात आला.
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया ∆
कॅनडा
अमेरिका






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!