सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 19 नोव्हेंबर 2023 रोजी जगभरात जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो.
〉 19 नोव्हेंबर 2023 रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.
〉 JSW कर्नाटक राज्यात 4119 कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड पोर्ट विकसित करणार आहे.
〉 हरदीप सिंग पुरी यांनी तिसऱ्या हॉकी इंडिया महिला चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले.
〉 नुकतीच अमेरिकेत APEC शिखर परिषद पार पडली.
〉 शिप टू शिप एलएनजी ट्रान्सफर करणारी गेल ही जगातील पहिली कंपनी बनली आहे.
〉 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वायुसेनेच्या सूर्यकिरण संघाकडून एरोबॅटिक प्रदर्शन करण्यात आले.
〉 8 व्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला.
〉 नासा आणि जपान मिळून 2024 मध्ये जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार.
〉 भारतीय संघाने बांगलादेशचा 2-0 ने पराभव करत SAFF अंडर-16 चॅम्पियनशिप जिंकली.
〉 स्वराज्य अल्टिमेटमसाठी मणिपूर सरकार आदिवासी संघटनेवर कायदेशीर कारवाई करणार.
〉 18 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय लष्कराकडून 243 वा कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स डे साजरा करण्यात आला.
〉 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून ओडिशाला भूमि सन्मान पुरस्कार प्रदान केला
〉 थ्रू द ब्रोकन ग्लास: अॅन ऑटोबायोग्राफी" चे हे पुस्तक टीएन शेषन यांनी लिहिले आहे?
〉 RBI चे 18 वे गव्हर्नर एस.वेंकटरमनन यांचे चेन्नई येथे निधन झाले
〉 नुकतेच कर्नाटक राज्य सरकारने आपले हमी बजेट सादर केले.
〉 फ्रान्सच्या बॅस्टिल परेड डे मध्ये भारताचे सैन्य सहभागी होणार आहे / झाले.
〉 इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने एका लघुग्रहाचे नाव अश्विन शेखर या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवले आहे?
〉 ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च सन्मान “माईलस फ्रेक्लिन साहित्य पुरस्कार 2023 शंकरी चंदन यांना देण्यात आला.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!