■ 20 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय दिन
〉 आंतरराष्ट्रीय बाल दिन
〉 अल्पसंख्याक कल्याण दिन
〉 झेंडा दिवस
■ 20 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1789
न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.
〉 1877
थॉमस अल्वा एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला.
〉 1917
युक्रेन प्रजासत्ताक देश बनला.
〉 1945
न्युरेम्बर्ग ट्रायल्स दुसऱ्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी 24 जणांवर खटला सुरू झाला.
〉 1959
युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.
〉 1985
मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 लॉन्च झाले.
〉 1994
भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी ठरली.
〉 1997
अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
〉 1998
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित झाला
〉 1999
अनाथ व निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
〉 1999
आर.जी.जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.
〉 2008
अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक नीचांकी पातळीवर पोहोचला.
■ 20 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1602
जर्मन भौतिकशास्त्रज ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.
〉 1750
म्हैसूरचा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म.
【मृत्यू - 04 में 1799】
〉 1854
कवी व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.
〉 1889
अमेरिकन खगोलशास्त्रज एडविन हबल यांचा जन्म.
【मृत्यू - 28 सप्टेंबर 1953】
〉 1892
इंसुलिनचे सहसंशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म.
【मृत्यू - 19 जून 1965】
〉 1905
अर्थतज, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म.
【मृत्यू - 27 मे 1998】
〉 1910
डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टॉकम यांचा जन्म.
〉 1924
फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मंडेलब्रॉट यांचा जन्म.
〉 1927
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.
〉 1939
साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म.
【मृत्यू - 30 एप्रिल 2003】
〉 1941
उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.
〉 1963
इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.
〉 1969
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.
■ 20 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1859
हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन.
【जन्म - 06 ऑक्टोबर 1779】
〉 1908
बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी दिले.
〉 1910
रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन.
【जन्म - 09 सप्टेंबर 1828】
〉 1954
सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन.
【जन्म - 05 डिसेंबर 1879】
〉 1970
ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन.
【जन्म - 14 जुलै 1884】
〉 1973
पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन.
【जन्म - 17 सप्टेंबर 1885】
〉 1884
लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन.
【जन्म - 13 फेब्रुवारी 1911】
〉 1989
प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन.
【जन्म - 19 मे 1905】
〉 1997
सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
〉 1998
संस्कृतच्या शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरुजी यांचे निधन.
〉 1999
तमाशा कलावंत 【सोंगाड्या】 दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.
〉 2003
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन.
【जन्म - 24 मार्च 1930】
〉 2007
रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन.
【जन्म - 08 एप्रिल 1919】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!