■ आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय दिन
〉 भारतीय सविंधान दिन
〉 हुंडाबंदी दिन
〉 26 / 11 दिन
■ 26 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1863
अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर 26 थैंक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
〉 1941
लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
〉 1949
भारताची घटना मंजूर झाली.
〉 1949
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
〉 1965
अॅस्टॅटिक्स 【A-1】 हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
〉 1982
दिल्ली येथे 9 वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
〉 1997
शास्त्रज,तंत्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
〉 2008
महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
〉 2008
पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबाने मुंबईत आतंकवादी हल्ला केला. 【26/11 म्हणून ओळखले जाते】
〉 1949
संविधान दिन.
■ 26 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1885
वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म.
【मृत्यू - 02 जून 1975】
〉 1890
साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म.
【मृत्यू - 29 में 1977】
〉 1898
नोबेल विजेते जर्मन रसायन शास्त्रज्ञ कार्ल झीगलट यांचा जन्म.
〉 1902
मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म.
【मृत्यू - 11 डिसेंबर 1971】
〉 1904
भारतीय कवि,लेखक,तत्वज्ञानी के.डी.सेठना यांचा जन्म.
【मृत्यू - 29 जून 2011】
〉 1991
भारतीय इतिहासकार राम शरण शर्मा यांचा जन्म.
【मृत्यू - 20 ऑगस्ट 2011】
〉 1921
भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक,अमूलचे संस्थापक व्हर्गीस कुरियन यांचा जन्म.
【मृत्यू - 09 सप्टेंबर 2012】
〉 1923
चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म.
【मृत्यू - 28 जुलै 1975】
〉 1923
भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही.के.मूर्ति यांचा जन्म.
【मृत्यू - 07 एप्रिल 2014】
〉 1924
भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.
〉 1926
भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.
〉 1926
कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये तथा भाऊ पाध्ये यांचा जन्म
〉 1938
ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज रॉडनी जोरी यांचा जन्म
〉 1939
अमेरिकन-स्विस गायिका व नर्तिका टिना टर्नर यांचा जन्म
〉 1949
पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म
〉 1954
एल.टी.टी.ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म.
【मृत्यू - 18 मे 2009】
〉 1961
कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.
〉 1972
हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.
〉 1983
फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म
■ 26 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1985
कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन.
【जन्म - 09 मार्च 1899】
〉 1994
चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.
【जन्म - 02 में 1899】
〉 2001
शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.
〉 2008
मुंबई आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे,विजय साळसकर, अशोक कामठे यांच्यासह 17 पोलीस शहीद झाले
〉 2012
भारतीय लेखक व अनुवादक एम.सी.सी नंबुदीपदी यांचे निधन.
【जन्म - 02 फेब्रुवारी 1919】
〉 2016
रशियन विमान मिग-29 चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!