सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
〉 NIEPVD ने नेशन बुक ट्रस्ट आणि डेझी फोरम ऑफ _ _ _ _ सोबत सामंजस्य करार केला आहे?
रशिया
इंडिया ∆
जपान
इटली
भारतातील 3D डिजिटल ट्विन-मॅपिंग प्रोग्रामसाठी भारताचे सर्वेक्षण व _ _ _ _ने भागीदारी केली
जॉन्सन इंटरनॅशनल
जेनेसिस इंटरनॅशनल ∆
अटाकामा इंटरनॅशनल
रोमोजिन्स इंटरनॅशनल
IWAI व Amazon ने मालवाहतुकीसाठी कोणत्या नदीचा वापर करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
ब्रम्हपुत्रा
गंगा ∆
कावेरी
सिंधू
बीबीसी 100 महिलांच्या यादीत 2023 मध्ये किती भारतीय महिला समाविष्ट आहेत.
तीन
चार ∆
पाच
सहा
बीबीसी 100 महिलांच्या यादीत 2023 मध्ये कोणत्या भारतीय महिला समाविष्ट आहेत.
दिया मिर्झा
हरमनप्रीत कौर
आरती कुमार-राव
जेत्सुनमा तेन्झिन पाल्मो
वरील सर्व ∆
〉 OneWeb India भारतातील उपग्रह ब्रॉडबँड सेवेसाठी IN-SPACE मंजूरी मिळवणारी _ _ _ _ फर्म बनली आहे
पहिली ∆
दुसरी
तिसरी
चौथी
नोव्हाक जोकोविचने कोणाचा पराभव करून 07 वे एटीपी फायनलचे विजेतेपद पटकावले
राफेल नदाल
जॅनिक सिनर ∆
जॉन्सन जोनाथन
रॉजर फेडरर
माजी मिस्टर इंडिया _ _ _ _ यांचे नुकतेच निधन झाले
सोहराब कॅचलियन
नोंगथोम्बम माईपाक ∆
जॉनथन माईसॅक
अन्द्रियन डिसोझा
_ _ _ _ 2023 रोजी बाल लैंगिक शोषण,अत्याचार व हिंसेपासून बचाव जागतिक दिवस साजरा करण्यात आला
17 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर ∆
19 नोव्हेंबर
20 नोव्हेंबर
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोणत्या ठिकाणी AIFF-FIFA टॅलेंट अकादमीचे उद्घाटन केले
गंजाम पुरी
भुवनेश्वर ∆
कटक
कोणार्क
उत्तर व दक्षिण भारतामधील ऐतिहासिक,सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये _ _ _ _ चे आयोजन केले जाणार आहे.
काशी मल्याळम संगम-2
काशी तमिळ संगम-2 ∆
काशी कन्नड संगम-2
काशी उडीया संगम-2
〉 ICC ने भ्रष्टाचाराविरुद्ध पाऊल उचलत वेस्ट इंडिजच्या कोणत्या खेळाडूवर 06 वर्षाची बंदी घातली.
जेसन होल्डर
डेव्हीन स्मिथ
मार्लन सॅम्युअल्स ∆
रवी रामपाल
_ _ _ _ यांनी ओडिशा राज्यातून 'न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया' नावाची राष्ट्रीय शैक्षणिक मोहीम सुरू केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ∆
पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय मंत्री अमित शहा
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे वयाच्या _ _ _ _ वर्षी निधन झाले.
92 व्या
93 व्या
94 व्या ∆
95 व्या
09 वी पॅन IIM जागतिक व्यवस्थापन परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली.
तामिळनाडू
ओडिशा ∆
केरळ
गोवा
कोणत्या दोन देशादरम्यान ऑस्ट्राहिंद 2023 या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले.
भारत व ऑस्ट्रिया
भारत व ऑस्ट्रेलिया ∆
भारत व आर्यलँड
यापैकी नाही
〉 भारताचे नियंत्रक,महालेखा परीक्षक _ _ _ _ यांची आगामी वर्षासाठी संयुक्त राष्ट्र महालेखा परीक्षक पॅनेल उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
बसप्पा रामस्वामी
गिरीश चंद्र मुर्मू ∆
हितेश कुमार
हरप्रित सिंग
जलसंधारण जनजागृतीसाठी नुकतेच कोणत्या राज्यात बॉटर स्मार्ट किड कॅम्पेन सुरू केले.
आसाम
मेघालय ∆
महाराष्ट्र
गुजरात
नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत कितव्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट 2023 चे उद्घाटन केले.
06 व्या
07 व्या
08 व्या ∆
09 व्या
_ _ _ _ या आर्ल्ड फोर्स ट्रान्सफ्युजन सेंटर, दिल्ली कॅटच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर बनल्या आहेत.
कर्नल सुहानी आरएस
कर्नल सुनीता बीएस ∆
कर्नल गीता सेठी
कर्नल संयोगिता राव
नुकतीच भारताने कोणत्या देशासोबत ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे.
केनिया
नायजेरिया
कॅनडा ∆
स्कॉटलँड
कोलकाता नाईट रायडर्सने कोणत्या क्रिकेटपटूची नवीन मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली.
सौरव गांगुली
गौतम गंभीर ∆
रिकी पॉंटिंग
राहुल द्रविड






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!