■ 22 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1857
कोलोटाडो मधील डेनव्हर शहरची स्थापना.
〉 1943
लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.
〉 1948
मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला
〉 1956
ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे 16 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
〉 1963
थेंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले
〉 1963
अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ.केनेडी यांची हत्या झाली
〉 1986
भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत 34 वे शतक केले.
〉 1991
डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळविण्याच्या आशेने आलेल्या 61 आदिवासींचा होरपळून मृत्यू झाला
〉 1997
नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात 100 लोक ठार झाले
〉 2005
अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
〉 2013
भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करून नॉर्वेचा 22 वर्षीय मॅग्नस कार्लसन सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
〉 1965
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम 【UNDP】 स्थापना झाली.
■ 22 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1808
पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म.
【मृत्यू - 18 जुलै 1892】
〉 1877
एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म.
【मृत्यू - 30 जुलै 1930】
〉 1880
धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म.
【मृत्यू - 06 ऑक्टोबर 1956】
〉 1885
पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म.
【मृत्यू - 18 ऑक्टोबर 1951】
〉 1890
फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांचा जन्म. 【मृत्यू - 01 नोव्हेंबर 1970】
〉 1909
स्वातंत्र्यसैनिक,समाजसेवक,पत्रकार द.शं.तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.
【मृत्यू - 27 ऑगस्ट 1998】
〉 1913
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म.
【मृत्यू - 16 जानेवारी 1988】
〉 1915
चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म.
【मृत्यू - 22 ऑगस्ट 1980】
〉 1922
साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.
〉 1926
मेडएक्स कॉपोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म.
【मृत्यू - 28 ऑगस्ट 2007】
〉 1939
उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.
〉 1943
अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.
〉 1967
टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.
〉 1968
पीएचपी 【PHP】 प्रोग्रामिंग लैंग्वेजचे निर्माते रसमुस लेदोंर्फ यांचा जन्म.
〉 1970
श्रीलंकेचा क्रिकेटपटू मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.
〉 1980
नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.
■ 22 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1902
जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रुप यांचे निधन.
【जन्म - 17 फेब्रुवाटी 1854】
〉 1920
कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.
〉 1944
खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.
〉 1957
नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन.
【जन्म - 14 सप्टेंबर 1897】
〉 1963
इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन.
【जन्म - 26 जुलै 1894】
〉 1963
अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची निधन 【हत्या】.
【जन्म - 29 मे 1917】
〉 1980
हॉलिवूडमधील अभिनेत्री,गायिका में वेस्ट यांचे निधन
【जन्म - 17 ऑगस्ट 1893】
〉 2000
अणूरसायनशास्त्रज,प्राध्यापक डॉ.हरी जीवन तथा एच.जे.अर्णीकर यांचे निधन.
【जन्म - 6 ऑक्टोबर 1912】
〉 2002
हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन
〉 2008
गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. 【जन्म - 17 सप्टेंबर 1939】
〉 2012
मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी.गोविंद पिल्लई यांचे निधन.
【जन्म - 23 मे 1926】
〉 2016
भारतीय गायक एम.बालमुलकृष्ण यांचे निधन.
【जन्म - 06 जुलै 1930】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!