घातांक
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्याला गणित हा विषय फार महत्वाचा आहे. त्यात पदावली 【BODMAS】 यावर हमखास प्रश्न विचारल्या जातात. हे पदावली 【BODMAS】 चे प्रश्न सरावाने लवकर सोडवता येतात. याचा सराव केला तर आपल्याला कमी वेळेत चांगले गुण मिळू शकतात. पदावली 【BODMAS】 च्या प्रश्नामध्ये नेहमी घातांकावर प्रश्न विचारले जातात. त्यासाठी घातांकाचे नियम तसेच त्याच्या ट्रिक्स माहिती असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टीने घातांक हा महत्वाचा भाग असून या लेखात आपण घातांकाचे नियम, सूत्र आणि उदाहरण याची माहिती घेणार आहोत.
घातांकाची संकल्पना
समजा एकदाची संख्या p" या स्वरूपात लिहिली असेल तर p संख्या ही पाया असते आणि n हा त्याचा घातांक असतो. उदा. 32 म्हणजे 3 × 3 (येथे 2 हा घातांक असल्याने जो पाया (3) याला 2 वेळा गुणल्याने आपल्याला उत्तर मिळते.
घातांकाचे नियम
घातांकाचे नियम खालील तक्त्यात दिलेले आहेत.











Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!