■ 24 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1434
थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
〉 1859
चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पेिशिज प्रकाशित केला.
〉 1864
जळगाव नगरपालिकेची स्थापना.
〉 1944
दुसरे महायुद्ध - 88 अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
〉 1963
जॉन एफ.केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हावें ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रूबीने खून केला.
〉 1969
अपोलो-12 चंद्रावर उतरले.
〉 1976
तुर्कस्तानच्या पूर्व भागात भीषण भूकंप.4 ते 5 हजार लोकांचा मृत्यू.
〉 1992
विंदा करंदीकर यांना साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कार जाहीर.
〉 1992
वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी.डी.बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्रा. गोवर्धन मेहता यांना जाहीर.
〉 1992
देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.
〉 1996
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
〉 1998
समाजसेविकांना दिला जाणारा आहिल्यादेवी होळकर पुरस्कार शांताबाई दाणी यांना प्रदान.
■ 24 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1806
रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म.
【मृत्यू - 24 जानेवाटी 1872】
〉 1877
भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे 【सीआयडी】 कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.
〉 1894
इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म.
【मृत्यू - 22 जानेवारी 1978】
〉 1914
ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म.
【मृत्यू - 25 एप्रिल 2003】
〉 1937
मराठी लेखक,कवी,नाटककार,समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.
〉 1941
भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.
〉 1955
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.
〉 1961
बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.
■ 24 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1675
शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांचे निधन.
【जन्म - 01एप्रिल 1621】
〉 1916
मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन.
【जन्म - 05 फेब्रुवारी 1840】
〉 1948
मदर्स डे च्या संस्थापिका अन्ना जर्व्हिस यांचे निधन.
【जन्म - 01 में 1864】
〉 1963
महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन.
【जन्म - 10 जानेवारी 1900】
〉 2003
अभिनेत्री टुनटुन यांचे निधन.
【जन्म - 01जानेवारी 1923】
〉 2004
जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन.
【जन्म - 05 एप्रिल 1920】
〉 2014
भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन.
【जन्म - 10 जानेवारी 1937】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!