सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 फॉक्सकॉनने अलीकडेच भारतात 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे?
〉 01 डिसेंबर रोजी नागालँड राज्याचा राज्य दिन साजरा करण्यात आला?
〉 भारत सरकार आणि मणिपूर राज्य सरकारने UNLF सोबत शांतता करार केला?
〉 अलीकडेच न्यूझीलंड देशाच्या नवनिर्वाचित सरकारने धूम्रपान बंदीचा निर्णय रद्द केला?
〉 अमेरिकेने अलीकडेच विक्रमी 1.40 लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे?
〉 RBI आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी CCIL शी संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी करार केला.
〉 भारतीय नौदल दिन 04 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
〉 ऑलिंपियन मुरली श्रीशंकर यांना जिमी जॉर्ज पुरस्कार जाहीर झाला.
〉 UAE ने COP28 मध्ये ग्लोबल क्लायमेट सोल्युशन्ससाठी $30 बिलियन फंड देण्याचे जाहीर केले.
〉 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था प्लस ची पायाभरणी भुवनेश्वर शहरात केली.
〉 25 लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी बिहार सरकारने 'मिशन दक्ष' सुरू केले.
〉 ऋतूराज गायकवाड पुरुषांच्या T20 मध्ये सर्वात जलद 4,000 धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला
〉 RBI ने आपल्या चलनविषयक धोरणात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून 2000 च्या 97.26 टक्के नोटा 19 मे 2023 पर्यंत चलनातून काढून घेतल्या.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!