सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
भारत सरकारने किती कोटी रुपयांच्या 20 गंभीर खनिजांचा लिलाव सुरू केला
40000
45,000 ∆
33000
25000
_ _ _ _ पर्यंत एड्सचा अंत शक्य आहे असे UNAIDS चा जागतिक एड्स दिन अहवाल 2023 मध्ये म्हंटले आहे
2030 ∆
2035
2040
2045
2032
इस्रोचे शास्त्रज्ञ व्हीआर ललिथांबिका यांना कोणत्या देशाच्या शेवेलियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
इटली
फ्रान्स ∆
जर्मनी
इंग्लंड
भारतीय नेमबाज _ _ _ _ ने ISSF विश्वचषक 2023 फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले
सिद्धू भानवाल
अनिश भानवाल ∆
के.सी.रत्नप्पा
आशिष जैस्वाल
नोबेल शांतता पुरस्कार विजेते अमेरिकेचे हेन्री किसिंजर यांचे _ _ _ _ व्या वर्षी निधन झाले?
93
99
100 ∆
101
_ _ _ _ चे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी "रेझिलिएंट इंडिया" या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले.
नागालँड
उत्तराखंड ∆
आसाम
छत्तीसगड
_ _ _ _ यांचे "इंडियाज मोमेंट: चेंजिंग पॉवर इक्वेशन्स अराउंड द वर्ल्ड" या पुस्तकाचे भारतीय उच्च न्यायालयाकडून प्रकाशन करण्यात आले.
रजनिश कुमार
मोहन कुमार ∆
अनुज कुमार
अनिश कुमार
_ _ _ _ 2023 रोजी रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मरण दिवस साजरा करण्यात आला
30 नोव्हेंबर ∆
29 नोव्हेंबर
01 डिसेंबर
27 नोव्हेंबर
कोणत्या राज्यातील स्मिता श्रीवास्तव या महिलेने सर्वात लांब केस ठेवल्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली?
उत्तर प्रदेश ∆
मध्य प्रदेश
ओडिशा
उत्तराखंड
संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार _ _ _ _ हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले?
2022
2023 ∆
2021
2024
राष्ट्रपती द्रोपद्री मूर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील NDA चा कितवा दीक्षांत समारंभ पार पडला?
141
143
145 ∆
144
T-20 क्रिकेट वर्ल्ड कप- 2024 साठी पात्र ठरणारा युगांडा हा कितवा आफ्रिकी देश ठरला आहे?
पहिला
दुसरा
तिसरा
पाचवा ∆
T 20 क्रिकेट वर्ल्ड कप- 2024 कोणत्या दोन देशात होणार आहे?
भारत आणि श्रीलंका
अमेरिका आणि वेस्टइंडीज ∆
वेस्टइंडीज आणि श्रीलंका
अमेरिका आणि रशिया
द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन 2023 कोणत्या ठिकाणी पार पडले ?
दिल्ली
न्यूयॉर्क
बँकॉक ∆
पॅरिस
पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या किती वर्षाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत संचलनात महिलांच्या तुकडीने पदसंचलन केले?
65
75 ∆
80
72
पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या दीक्षांत समारंभात कोण राष्ट्रपती सुवर्णपदकाचे मानकरी ठरले?
गुरुबाज सिंग
हरभरजन सिंग
हरमनप्रीत सिंग
प्रथम सिंग ∆
झारखंडच्या देवघर येथील 10000 व्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
नरेंद्र मोदी ∆
शिब्बू सोरेन
हेमंत सोरेन
स्मृती इराणी
2023 च्या जागतिक एड्स दिनाची थीम कोणती आहे?
द एण्ड्स
लेट्स टूगेदर
लेट कम्युनिटिज लीड ∆
लेट सोसायटी टुगेदर
01 डिसेंबर 2023 चालू घडामोडीवर प्रश्नोत्तरे PDF :- येथे क्लिक करा






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!