सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
केंद्रीय मंत्री _ _ _ _ यांनी डायनॅमिक ग्राउंड वॉटर रिसोर्स असेसमेंट रिपोर्ट 2023 जाहीर केला
नितीन गडकरी
गजेंद्र सिंह शेखावत ∆
अमित शहा
निर्मला सीतारामन
आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेवर कोणत्या देशाची पुन्हा निवड झाली
जपान
ऑस्ट्रेलिया
भारत ∆
न्यूझीलंड
_ _ _ _ यांची बंधन बँकेचे MD आणि CEO म्हणून 3 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
अमन चतुर्वेदी
चंद्रशेखर घोष ∆
आशिष गोयल
शिवांक महाजन
ट्रॅकवर हत्ती मृत्यू रोखण्यासाठी भारतीय रेल्वे एआय-आधारित कोणती प्रणाली स्थापित करणार आहे.
गजमुख
गजराज ∆
गजपती
नंदराज
वैशाली रमेशबाबू भारताची _ _ _ _ बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनली आहे.
83 वी
84 वी ∆
85 वी
86 वी
_ _ _ _ 2023 रोजी गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला.
01 डिसेंबर
02 डिसेंबर ∆
03 डिसेंबर
04 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करण्यात आला.
01 डिसेंबर
02 डिसेंबर ∆
03 डिसेंबर
04 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला.
01 डिसेंबर
02 डिसेंबर ∆
03 डिसेंबर
04 डिसेंबर
_ _ _ _ चे KIA प्रयत्नरहित स्क्रीनिंग अनुभवासाठी CTX प्रणाली सादर करणारे भारतातील पहिले विमानतळ बनणार आहे
बेंगळुरू ∆
चेन्नई
मुंबई
रांची
कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराची 71 वी इंटर सर्व्हिस गोल्फ चॅम्पियनशिप 2023-24 संपन्न झाली.
चंदीगड
जयपूर ∆
गांधीनगर
दार्जिलिंग
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
01 डिसेंबर
02 डिसेंबर
03 डिसेंबर ∆
04 डिसेंबर
मध्य प्रदेश,राजस्थान व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले.
BRS
भाजपा
काँग्रेस
TCP
〉 तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे.
आप
कॉंग्रेस ∆
भाजपा
BRS
भारताने कोणत्या देशातून 75 भारतीय सैनिकांना मागे घेण्याचा निर्णय नुकताच घेतला.
श्रीलंका
मालदीव ∆
बांगलादेश
नेपाळ
कोणत्या ठिकाणी एक्स्पो 2023 वर्ल्ड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.
रियाध ∆
अंकारा
थिंपु
दुबई
वार्षिक पुस्तक मेळा पुस्तकायन 2023 कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे
नवी दिल्ली ∆
रांची
श्रीनगर
अहमदाबाद
नुकतेच कॅप्टन _ _ _ _ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राजेश उन्नी ∆
राजेश खंडू
राजेश गोयल
राजेश ठाकुर
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डिजिटल जागरूकता वाढवण्यासाठी 'मेटा'शी करार केला.
केरळ
कर्नाटक ∆
महाराष्ट्र
उत्तराखंड
प्रा._ _ _ _ लिखित 'इंडियाज मोमेंट: चेंजिंग पॉवर इक्वेशन्स अराउंड द वर्ल्ड' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
मोहन कुमार ∆
राजेश कुमार
अखिल कुमार
रजनीश कुमार






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!