सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ 2023 रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला.
02 डिसेंबर
03 डिसेंबर
04 डिसेंबर ∆
05 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
02 डिसेंबर
03 डिसेंबर ∆
04 डिसेंबर
05 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बँक दिवस साजरा करण्यात आला.
02 डिसेंबर
03 डिसेंबर
04 डिसेंबर ∆
05 डिसेंबर
मिझोरम विधानसभा निवडणुक 2023 मध्ये _ _ _ _ पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले.
राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस
झोरम पीपल्स मूव्हमेंट ∆
भारतीय जनता पक्ष
यापैकी नाही
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 【ISRO】 आपला कितवा क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह' प्रक्षेपित करणार आहे.
दुसरा
पहिला ∆
तिसरा
यापैकी नाही
_ _ _ _ येथे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2023 【IIGF-23】 चे आयोजन करण्यात आले.
डेहराडून
नवी दिल्ली ∆
मुंबई
गांधीनगर
〉 भारताने कोणत्या देशातून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू केली आहे.
इराक
इराण
व्हेनेझुएला ∆
सौदी अरेबिया
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.
उज्जैन
गुरुग्राम ∆
प्रयागराज
हरिद्वार
नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात _ _ _ _ येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
रायगड
पुणे
सिंधुदुर्ग ∆
रत्नागिरी
91 वी इंटरपोल महासभा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
जिनिव्हा
व्हिएन्ना ∆
न्यूयार्क
अंकारा
IMD च्या जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रैंकिंग 2023 मध्ये भारत _ _ _ _ क्रमांकावर आहे
45 व्या
47 व्या
49 व्या ∆
51 व्या
_ _ _ _ स्टार्टअप मिशनने स्टार्ट-अप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी बिझनेस फिनलँडसोबत सामंजस्य करार केला
महाराष्ट्र
केरळ ∆
गुजरात
ओडिशा
फोर्ब्स एशियाच्या 2023 हिरोज ऑफ फिलान्थ्रॉपी यादीमध्ये किती भारतीयांचा समावेश आहे
03 ∆
05
04
06
फोर्ब्स एशियाच्या 2023 हिरोज ऑफ फिलान्थ्रॉपी यादीत 3 भारतीय असून त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नाही.
के.पी सिंग
नंदन निलेकणी
एम.सुभाषन ∆
निखिल कामथ
एज्युकेट गर्ल्सच्या संस्थापक _ _ _ _ यांना शिक्षणासाठी WISE पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
रुबिना हुसेन
सफीना हुसेन ∆
हसीना हुसेन
रबिया हुसेन
प्रसिद्ध क्रिकेटपटू _ _ _ _ यांची जम्मू-काश्मीरसाठी युवा मतदार जागृती दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अजिंक्य रहाणे
सुरेश रैना ∆
गौतम गंभीर
विरेंद्र सेहवाग
भारतीय टेनिसपटू _ _ _ _याने ITF कलबुर्गी ओपन 2023 जिंकले आहे.
रामकुमार रामनाथन ∆
शिवकुमार रामनाथन
रामकुमार शिवनाथन
राजकुमार रामनाथन
भारतीय _ _ _ _ च्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे?
हवाई दल
पोलीस
नौदल ∆
पायदळ
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभगाच्या अहवालानुसार देशात अट्रोसिटीचे सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यात दाखल झाले आहेत?
महाराष्ट्र
बिहार
उत्तर प्रदेश ∆
मध्य प्रदेश
देशात अट्रोसिटीच्या गुन्हे नोंद होण्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
01
06 ∆
05
03
राज्यसभेत परित झालेले टपाल कार्यालय विधेयक-2023 मध्ये कोणत्या सालाच्या भारतीय टपाल कार्यालय कायद्या रद्द करण्याची तरतूद आहे?
1935
1898 ∆
1919
1947
2015 - 2023 या काळात देशात नवीन किती टपाल कार्यालय उघडण्यात आली आहेत?
06 हजार
04 हजार
03 हजार
05 हजार ∆
कोणत्या युनिव्हर्सिटीने रिज हा शब्द २०२३ चा वर्ड्स ऑफ इयर जाहीर केला आहे?
Oxford ∆
Cambridge
Somboysis
Landan University
सॅन्ड्रा डे ओ-कोनुर यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या
चीन
अमेरिका ∆
सिंगापुर
ब्राझील
वरील रोजच्या चालू घडामोडीवर आधारीत प्रश्नोत्तरे आपणास कसे वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!