» संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने गुजरातमधील धोरडो गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार दिला
» बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी प्रथमच इंद्रमणी पांडे या भारतीय अधिकाऱ्याची निवड झाली
» पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत अवनी लेखराने सुवर्ण पदक जिंकले
» इस्रोने गगनयान मोहिमेची पहिली टीव्ही-डी1 यशस्वी चाचणी श्रीहरीकोटा येथून घेतली
» शुभमन गिल अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद 38 डावात 2000 धावा पूर्ण केल्या
» जगात यूएईमधील सर्वाधिक लोकांकडे डिजिटल चलन आहे
» सध्या भारतातील 07.23 टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे
» श्रीलंकेने भारतासह ६ देशांना पर्यटन व्हिसा मोफत देण्याचा निर्णय घेतला
» मध्य प्रदेश केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेत प्रथम क्रमांकावर आहे
» पीएम स्वनिधी योजनेत महाराष्ट्र राज्य 05 व्या क्रमांकावर आहे
» भारतीय क्रिकेट बोर्ड जगातील सर्वाधिक श्रीमंत आहे
» हरियाणा राज्यामध्ये माझी माटी माझा देश हा कार्यक्रम झाला.
» फारेस्ट फायर एंड सर्टिफिकेशन' यूएन फोरम भारत आयोजित करणार आहे
» 'कपड़ा मंत्रालय' द्वारे "कस्तूरी कॉटन भारत" नावाने वेबसाइट लॉन्च केली आहे.
» भारतीय महिला क्रिकेट टीमचे मुख्य कोच अमोल मुजुमदार यांना नियुक्त केले
» केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी 16 व्या भारतीय नगरीय परिवहन परिषद 2023 चे उद्घाटन केले.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!