सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
कोणत्या देशाने नवी दिल्लीतील आपला दूतावास कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली.
पाकिस्तान
अफगाणिस्तान ∆
बांगलादेश
म्यानमार
कोणत्या राज्य सरकारने 25 नोव्हेंबर 2023 हा दिवस राज्यात 'नॉन-व्हेज डे' म्हणून घोषित केला.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
गुजरात
उत्तराखंड
गुजरातमधील _ _ _ _ येथे ग्लोबल प्रोफेशनल अकाउंटंट्स कॉन्फरन्स 2023 चे उद्घाटन करण्यात आले.
गांधीनगर ∆
अहमदाबाद
बडोदा
भुज
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात _ _ _ _ यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
शशीकुमार कपूर
राजकुमार कोहली ∆
किशनकुमार कोहली
सय्यद अली खान
दिशा नेत्र रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ._ _ _ _ यांना राष्ट्रीय मॅटोलॉजिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विराचार्य द्ववेदी
देवाशिष भट्टाचार्य ∆
बुद्धादेव भट्टाचार्य
रामस्वामी चतुर्वेदी
_ _ _ _ केमिकल सोसायटी आणि _ _ _ _ नॅशनल सायन्स अकादमी' यांनी संयुक्तपणे 'फॅकल्टी लीडरशिप समिट' सुरू केली.
ऑस्ट्रेलियन , इंडियन
अमेरिकन , इंडियन ∆
इटालियन , इंडियन
सैबेरियन , इंडियन
कोणत्या राज्यात जगातील पहिल्या '3D-प्रिंटेड मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
मध्य प्रदेश
गुजरात
महाराष्ट्र
तेलंगणा ∆
कोणत्या राज्यातील बुंदेलखंड एक्सप्रेस वे हा राज्यातील पहिला सोलर एक्सप्रेस वे बनणार आहे.
उत्तराखंड
उत्तर प्रदेश ∆
मध्य प्रदेश
राजस्थान
नम्मा कंबाला स्पर्धा 2023 चे _ _ _ _ येथे आयोजित करण्यात आली आहे.
चेन्नई
बेंगळुरू ∆
लखनऊ
कोलकाता
कोणाच्या जन्मोत्सवाच्या 525 व्या जयंतीनिमित्त 525 रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराणा प्रताप
नामदेव
मीराबाई ∆
गुरू गोविंद सिंग
कोणत्या ठिकाणी अल्टीमेट खो खो सीझन 2 चा दुसरा सीझन आयोजित करण्यात आला.
पुणे
चंदीगड
भुवनेश्वर ∆
डेहराडून
कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले.
प्रयागराज
गांधीनगर
लखनऊ
गुवाहाटी ∆
डॉ.सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार 'निशान-ए-पाकिस्तानने सन्मानित होणारे कितवे भारतीय ठरले.
पहिले
चौथे ∆
दुसरे
तिसरे
कोणत्या राज्याच्या पर्यटन मिशनला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेकडून जागतिक मान्यता मिळाली.
जम्मू काश्मीर
महाराष्ट्र
केरळ ∆
मध्य प्रदेश
कोणत्या राज्यात सूर्य किरण या संयुक्त लष्करी सरावाची 17 वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे/केली आहे.
राजस्थान
नागालँड
उत्तराखंड ∆
बिहार
DOSJE ने नशा मुक्त भारत अभियानासाठी _ _ _ _ सोबत सामंजस्य करार केला
रिलायन्स
मॅस्कॉन
इस्कॉन ∆
WHO
_ _ _ _ आणि ग्लोबल फंड यांनी हवामान बदलाचा आरोग्यावरील परिणाम हाताळण्यासाठी सामंजस्य करार केला
भारत सरकार
परराष्ट्र मंत्रालय
जागतिक बँक ∆
सार्क संघटना
कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची AS-IT-IS
न्यूट्रिशनचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली
जसप्रीत बुमराह
रविंद्र जडेजा ∆
विराट कोहली
रोहित शर्मा
जागतिक वुशु चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने _ _ _ रौप्य आणि _ _ _ कांस्य पदके जिंकली
दोन , दोन
एक , दोन ∆
दोन , चार
पाच , एक
_ _ _ _ यांनी प्रथमच खेलो इंडिया पॅरा गेम्सची घोषणा केली
अमित शहा
पियुष गोयल
अनुराग सिंग ठाकूर ∆
नरेंद्र मोदी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!