सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
23 ऑक्टोबर 2023 रोजी भारत भेटीवर आलेले आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक कोण आहेत?
लियोनार्डो दा विंची
जो विडेन
राफेल ग्रॉसी ∆
शेख हासिना
इंटरनॅशनल एटोमिक एनर्जी एजन्सीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
वॉशिंग्टन
पॅरिस
जिनिव्हा
न्यूयॉर्क ∆
संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ?
24 डिसेंबर
24 ऑक्टोबर ∆
24 सप्टेंबर
यापैकी नाही
संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरवर 51 देशांनी कधी स्वाक्षरी केली?
26 जून 1944
26 जानेवारी1944
26 जून 1945 ∆
26 ऑक्टोबर 1945
नामदाफा, पक्के आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत?
अरुणाचल प्रदेश ∆
हिमाचल प्रदेश
मध्य प्रदेश
उत्तराखंड
भारतीय वायुसेनेच्या वैद्यकीय शाखेतील अधिकारी साधना एस नायर यांनी कोणती श्रेणी प्राप्त करून वैद्यकीय शाखेतील दुसऱ्या महिला अधिकारी बनण्याचा मान पटकावला आहे ?
जनरल
एयर मार्शल ∆
एयर उपमार्शल
एडमिरल
हेमल बेकेले या 14 वर्षाच्या व्हर्जिनिया येथील नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांने कोणता पुरस्कार जिंकला?
America's Got Talent
America's Top Young Scientist ∆
Science Olympiad
Young mathematician
कोणत्या राज्याने 'मिशन महिला सारथी' अभियान सुरू केले आहे?
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश ∆
बिहार
तामिळनाडू
अलीकडे कॅनडाच्या बॅफिन बेटावरील खडकांमध्ये कोणत्या घटकाची उच्च पातळी सापडली आहे?
लोह
फॉस्फेट
हिलियम 3 ∆
गॅलीयम
कोणत्या शिपयार्ड कंपनीने INS इंफाळ हे जहाज बांधले आहे?
हिंदुस्थान शिप कंपनी
मद्रास शिपयार्ड
माझगाव डॉक ∆
कोचीन शिपयार्ड

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!