महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररांगा असल्याने एका बाजूने चढून दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाटांमधून रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. यामधील काही घाट सोपे तर काही अतिशय अवघड असून पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहण ही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये चला तर मग पाहुया महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध व प्रमुख घाटांची माहिती.....!
〉 राम घाट » ७ कि. मी.
» कोल्हापुर ते सावंतवाडी
〉 अंबोली घाट » १२ कि. मी.
» कोल्हापुर ते सावंतवाडी
〉 फोंडा घाट » ९ कि. मी.
» संगमेश्वर ते कोल्हापुर
〉 हनुमंते घाट » १० कि. मी.
» कोल्हापुर ते कुडाळ
〉 करूळ घाट » ८ कि. मी.
» कोल्हापुर ते विजयदुर्ग
〉 आंबा घाट » ११ कि. मी.
» कोल्हापुर ते रत्नागिरी
〉 उत्तर तिवरा घाट
» सातारा ते रत्नागिरी
〉 कुंभार्ली घाट
» सातारा ते रत्नागिरी
〉 हातलोट घाट
» सातारा ते रत्नागिरी
〉 पार घाट » १० कि. मी.
» सातारा ते रत्नागिरी
〉 केंळघरचा घाट
» सातारा ते रत्नागिरी
〉 पसरणीचा घाट » ५ कि. मी.
» सातारा ते वाई
〉 फिटस् जिराल्डाचा घाट » ५ कि. मी.
» महाबळेश्वर ते अलिबाग
〉 पांचगणी घाट » ४ कि. मी.
» पोलादपुर ते वाई
〉 बोरघाट » १५ कि. मी.
» पुणे ते कुलाबा
〉 खंडाळा घाट » १० कि. मी.
» पुणे ते पनवेल
〉 कुसुर घाट » ५ कि. मी.
» पुणे ते पनवेल
〉 वरंधा घाट » ५ कि. मी.
» पुणे ते महाड
〉 रूपत्या घाट » ७ कि. मी.
» पुणे ते महाड
〉 भीमाशंकर घाट » ६ कि. मी.
» पुणे ते महाड
〉 कसारा घाट » ८ कि. मी.
» नाशिक ते मुंबई
〉 नाणे घाट » १२ कि. मी.
» अहमदनगर ते मुंबई
〉 थळ घाट » ७ कि. मी.
» नाशिक ते मुंबई
〉 माळशेज घाट » ९ कि. मी.
» नाशिक ते मुंबई
〉 सारसा घाट » ५ कि. मी.
» सिरोंचा ते चंद्रपुर
〉 चिखलदरा घाट
» अमरावती

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!