सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जागतिक संघटना या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात.सर्व जागतिक संघटना , स्थापना वर्ष मुख्यालय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत,चला तर मग पाहुया....!!!
» संयुक्त राष्ट्र संघ 【UNO】
स्थापना १९४५
न्यूयॉर्क 【अमेरिका】
» युनेस्को 【UNESCO】
स्थापना १९४६
पॅरिस 【फ्रान्स】
» आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 【ILO】
स्थापना १९१९
जिनिव्हा 【स्वित्झर्लंड】
» अन्न आणि कृषी संघटना 【FAO】
स्थापना १९४३
रोम 【इटली】
» आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 【IMF】
स्थापना १९४८
वॉशिंग्टन 【अमेरिका】
» आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संघटना 【IAEA】
स्थापना १९५७
व्हिएन्ना 【ऑस्ट्रिया】
» आंतरराष्ट्रीय हवामान संघटना 【WMO】
स्थापना १९५०
जिनिव्हा 【स्वित्झर्लंड】
» राष्ट्रकुल 【CHOGAM】
स्थापना १९४६
लंडन 【ब्रिटन】
» इंटरपोल 【INTERPOL】
स्थापना १९२३
लिओन 【फ्रान्स】
» रेडक्रॉस 【REDCROSS】
स्थापना १९६३
जिनिव्हा 【स्वित्झर्लंड】
» जागतिक बँक 【IBRD】
स्थापना १९४६
वॉशिंग्टन 【अमेरिका】
» आशियाई विकास बँक 【ADB】
स्थापना १९६६
मनीला 【फिलिपिन्स】
» जागतिक न्यायालय
स्थापना १९४५
हेग 【नेदरलँड्स】
» सार्क 【SAARC】
स्थापना १९८५
काठमांडू 【नेपाळ】
» नाम 【अलिप्त राष्ट्र】
स्थापना १९६१
बेलग्रेड 【सर्बिया】
» आशियान 【ASEAN】
स्थापना १९६७
जकार्ता 【इंडोनेशिया】
» जागतिक व्यापार संघटना 【WTO】
स्थापना १९९५
जिनिव्हा 【स्वित्झर्लंड】
» जागतिक आरोग्य संघटना 【WHO】
स्थापना १९४८
जिनिव्हा 【स्वित्झर्लंड】
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!