〉 घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून कोणाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करता येते.
» महाअभियोग
〉 लोकसभेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे ?
» लोकसभा उपाध्यक्ष
〉 लोकसभेच्या उपाध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे आवश्यक आहे ?
» लोकसभा अध्यक्ष
〉 धन विधेयक कोणाच्या शिफारशीशिवाय विधानसभेत मांडता येत नाही.
» राज्यपाल
〉 घटक राज्याचे मंत्रिमंडळ सामुदायिकरीत्या ला जबाबदार असते.
» विधानसभा
〉 स्थानिक स्वराज्य संस्थांना 'लोकशाहीचा पाळणा' असे म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत संस्था कोणती आहे.
» जिल्हा परिषद
〉 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ३० दिवसांपेक्षा अधिक ते ९० दिवसांपर्यंत रजेस कोण मंजुरी देतो ?
» स्थायी समिती
〉 सार्वजनिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो ?
» सरपंच
〉 प्रत्येक आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर महिन्यांच्या आत घ्यावी लागते.
» दोन
〉 ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशेब कोणापुढे सादर करावे लागतात
» ग्रामसभा
〉 कोण नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो.
» मुख्याधिकारी
〉 एखाद्या नगरपालिकेची लोकसंख्या......... हून अधिक झाली की तिला महानगरपालिकेचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू होते.
» तीन लाख
〉 महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात.
» पाच
〉 भारतात कोणत्या वर्षी प्रथमच जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण केले गेले ?
» १७७२
〉 प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे सहा प्रशासकीय विभाग पाडले असून कोण या विभागाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो.
» विभागीय आयुक्त
〉 एखाद्या जिल्ह्याचा प्रदेश कमी-अधिक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
» राज्य शासन
〉 जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग कोणता
» राज्य शासनाची अनुदाने
〉 जिल्हा परिषदेच्या कारभाराची चौकशी करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. राज्य शासन अशी चौकशी यापेक्षा कमी दर्जाचा नाही अशा अधिकाऱ्यामार्फत करू शकते.
» विभागीय आयुक्त
〉 जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती विसर्जित करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
» राज्य शासन
〉 जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या मुख्यालयाचे स्थान निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत?
» राज्य शासन
〉 कल्याणकारी राज्य ही आदर्श कल्पना भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे?
» मार्गदर्शक तत्त्वे
〉 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय असल्याचे घटनेच्या कोणत्या कलममाध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
» १२९
〉 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबावी लागते; तीच प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करतानाही अवलंबावी लागते. हे विधान ....
» बरोबर आहे.
〉 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ?
» राष्ट्रपती
〉 केंद्र-राज्य संबंधांसंदर्भात कोणत्या आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो.
» न्या. सरकारीया आयोग
〉 भारतातील स्वतंत्र अशा न्याययंत्रणेस न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. हा अधिकार म्हणजे...
» "कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची व कार्यकारी सत्तेने केलेल्या कृतींची घटनात्मकता तपासून पाहण्याचा अधिकार होय"
〉 कोणता पंतप्रधानाचा सर्वांत महत्त्वाचा अधिकार होय; नव्हे ते त्याच्या हातातील एक अत्यंत प्रभावी असे अस्त्रच होय.
» 'राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे'
〉 लोकलेखा समितीची सदस्यसंख्या बावीस इतकी असते, तर अंदाज समितीची सदस्यसंख्या किती असते.
» तीस
〉 लोकलेखा समितीच्या सदस्यांपैकी किती सदस्य लोकसभा सदस्यांमधून घेतले जातात.
» पंधरा
〉 घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून कशाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करता येते.
» महाअभियोग




