सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
'जागतिक निसर्ग दिन कधी साजरा करण्यात आला?
» 03 ऑक्टोबर
कोणत्या देशाने आग्नेय आशियातील पहिल्या हायस्पीड रेल्वे 'हूश' चे उद्घाटन केले आहे?
» इंडोनेशिया
आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन मिळालेली पहिली आशियाई व्यक्ती कोण बनली?
» लिएंडर पेस
अजय जडेजा कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा मार्गदर्शक बनले आहेत?
» अफगाणिस्तान
जागतिक बँकेने 2023-24 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?
» 6.30%
मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग यांनी आयोजित केलेल्या 'खादी महोत्सवा' चे उद्घाटन कोणी केले?
» नारायण राणे
'डॉ भीमराव आंबेडकर' यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे भारताबाहेर अनावरण कोठे केले जाईल/केले?
» अमेरीका
तेजिंदर पाल सिंग तूरने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
» सुवर्ण
BRO चे नवीन प्रमुख कोण बनले आहे?
» रघु श्रीनिवासन
कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने 100% ODF प्लस दर्जा प्राप्त केला आहे?
» जम्मू काश्मीर
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी कोणते राज्य सरकार लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे?
केरळ
कोणत्या राज्य सरकारने जात सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे?
» बिहार


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!