सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये महाराष्ट्र 60 सुवर्ण आणि एकूण 162 पदकांसह अव्वल स्थानी.
मुंबईतील वानखडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
दीपेश नंदा टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीचे सीईओ आणि एमडी बनले
15 वा भारत-सिंगापूर संरक्षण धोरण संवाद नवी दिल्ली येथे पार पडला.
सायमा वाजेद जागतिक आरोग्य संघटनेच्या 【WHO】 दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राचे नेतृत्व करणार
कोलकाता येथील राजभवनाच्या थ्रोन रूमला सरदार वल्लभभाई पटेल असे नाव देण्यात आले.
ऐश्वर्या प्रताप सिंगने एशियन शूटिंग चैम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले
प्रसिद्ध लेखक टी पद्मनाभन यांना केरळ ज्योती पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
चीनने आपली 40 वी अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहीम सुरू केली.
इंग्लंडचा क्रिकेटपटू डेव्हिड विली याने वर्ल्ड कप 2023 नंतर निवृत्ती जाहीर केली.
केरळ राज्यात परुमाला पेरून्रल उत्सव साजरा करण्यात आला.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथे 'इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो 2023' चे उद्घाटन केले.
डॉ.एस.के.वसंतनची 2023 सालच्या इझुथाचन अवॉर्ड फॉर लिटरेचर साठी निवड झाली.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी शिक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने एक सामंजस्य करार केला.
युनेस्कोने राजस्थानमधील ग्वाल्हेरला संगीताचे शहर असे नाव दिले आहे.
माजी सॉफ्टवेअर अभियंता व सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ राजपूत यांना रोहिणी नय्यर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मिग-21 बायसन भारतीय हवाई दलाने ताफ्यातून निवृत्त केले.
अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने विक्रमी 8 व्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा बॅलन डी ओर पुरस्कार पटकावला.
02 नोव्हेंबर पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षामुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्यात आला
हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद उपचार देण्यासाठी कर्नाटकने डॉ. पुनित राजकुमार हृदय ज्योती योजना सुरू केली
HSBC ही भारतात e-BGs सादर करणारी पहिली विदेशी बँक बनली आहे
ऑक्टोबर 2023 मध्ये चीनमध्ये हांगझोऊ येथे झालेल्या हांगझो आशियाई पॅरा गेम्स
मध्ये भारतीय संघाने पदकतालिकेत 5 वे स्थान पटकावले.
【111 पदके 【29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कांस्य】
महाराष्ट्रातील एरंडोल नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीच्याची निर्मिती केली असून राज्यातील पाहिलाच उपक्रम आहे.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!