सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत वाटिका व अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी कुठे केली?
बेंगळुरू
नवी दिल्ली ∆
पाटणा
जयपूर
कोणत्या भारतीय चित्रपट निर्मात्याची अलीकडेच 54 व्या IFFI मध्ये इंटरनॅशनल ज्युरी पॅनलचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे ?
मधुर भांडारकर
संजय लीला भन्साळी
कबीर खान
शेखर कपूर ∆
UNESCO ने कोणत्या राज्यातील 'कोझिकोड शहर' हे साहित्याचे पहिले शहर बनवण्याची घोषणा केली आहे ?
केरळ ∆
मिझोराम
ओडिशा
मणिपूर
कोणत्या देशाने 'AI सुरक्षा शिखर परिषद' आयोजित केली आहे?
जर्मनी
UK ∆
फ्रान्स
स्वीडन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी _ _ _ _ येथे 'इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो 2023' चे उद्घाटन केले.
मुंबई
हैद्राबाद
बेंगळुरू ∆
चंदीगड
37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये महाराष्ट्र 60 सुवर्ण आणि एकूण 162 पदकांसह पदतालिकेत कितव्या स्थानी आहे.
पहिल्या ∆
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने विक्रमी _ _ _ _ व्यांदा बॅलन डी ओर पुरस्कार पटकावला.
05
07
06
08 ∆
कोलकाता येथील राजभवनाच्या थ्रोन रूमला _ _ _ _ असे नाव देण्यात आले.
राजा राममोहन रॉय
सरदार वल्लभभाई पटेल ∆
सुभाषचंद्र बोस
महात्मा गांधी
_ _ _ _ हा पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षामुक्ती करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो
01 नोव्हेंबर
02 नोव्हेंबर ∆
03 नोव्हेंबर
04 नोव्हेंबर
हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद उपचार देण्यासाठी कोणत्या राज्याने पुनित राजकुमार हृदय ज्योती योजना सुरू केली
कर्नाटक ∆
मध्य प्रदेश
केरळ
तामिळनाडू
प्रसिद्ध लेखक _ _ _ _ _ यांना केरळ ज्योती पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
एस वेल्लकोडी
टी पद्मनाभन ∆
के सिवरामन
एम चिदंबरम
युनेस्कोने राजस्थानमधील _ _ _ _ ला संगीताचे शहर असे नाव दिले आहे.
जयपूर
अजमेर
ग्वाल्हेर ∆
जैसलमेर
HSBC ही भारतात e-BGs सादर करणारी पहिली विदेशी बँक बनली आहे?
पहिली ∆
दुसरी
तिसरी
चौथी
2023 च्या चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या हांगझो आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय संघाने पदकतालिकेत कोणते स्थान पटकावले.
चौथे
सहावे
पाचवे ∆
आठवे
महाराष्ट्रातील कोणत्या नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीच्याची निर्मिती केली असून हा राज्यातील पाहिलाच उपक्रम आहे.
एरंडोल ∆
भुसावळ
मनमाड
मुक्ताईनगर





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!