सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 भारत आणि श्रीलंका यांच्यात मित्र शक्ती 2023' या संयुक्त सरावाची 09 वी आवृत्ती सुरू झाली.
〉 ICC विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
〉 17 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन' साजरा केला जाणार आहे.
〉 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन' साजरा करण्यात आला.
〉 भारत आणि अमेरिकेने इनोव्हेशन इकोसिस्टमला चालना देण्यासाठी एक करार केला.
〉 उत्तराखंड राज्याच्या 15 हून अधिक उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे.
〉 पाकिस्तानच्या स्टार्टअप 'शी गार्डने अव्वल हवामान नवकल्पना स्पर्धा जिंकली.
〉 दिल्ली विमानतळाने 'सनफ्लॉवर इनिशिएटिव्ह' सुरू केले.
〉 मध्य प्रदेश राज्यात 37 वी इन्फंट्री कमांडर्स कॉन्फरन्स 2023 आयोजित करण्यात आली आहे.
〉 मनरीत सोधी सोमेश्वर' यांनी 'काश्मीर, 3 ऑफ द पार्टीशन ट्रॉलॉजी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
〉 भारतीय लष्कर व सीमा रस्ते संघटना 【BRO】 यांनी सिक्कीमच्या बैली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले.
〉 भारतीय फलंदाज रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला.
〉 केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत 'CITIIS 2.0' लाँच केले.
〉 प्रनीत कौरने एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले.
〉 ओमेगल' व्हिडिओ चॅट अॅप 14 वर्षांनंतर बंद करण्यात आले.
〉 नवी दिल्ली येथे तिसऱ्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला आंतर विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद 2023 चे उद्घाटन झाले.
〉 पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने तिन्ही प्रकारच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
〉 पहिली INDUS-X गुंतवणूकदारांची बैठक दिल्लीमध्ये पार पडली.
〉 तायक्वांदो मानवतावादी फाउंडेशनला आयओसी ऑलिंपिक चषक 2023 पुरस्कार मिळाला.
15 ते 21 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय नवजात सप्ताह साजरा करण्यात येतो.
〉 आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस 16 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.
〉 राष्ट्रीय पत्रकार दिन 16 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला
〉 16 नोव्हेंबर रोजी जागतिक तत्त्वज्ञान दिवस साजरा करण्यात आला.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!