सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
_ _ _ _ यांनी ग्लोबल कल्चरल अंडरस्टँडिंगसाठी 2023 चा ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड जिंकला आहे.
नलिनी दास
तस्लिमा नसरीन
नंदिनी दास ∆
शोभा डे
भारताचे केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री तसेच UAE चे शिक्षण मंत्री यांनी _ _ _ _ येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
दिल्ली
अबू धाबी ∆
मुंबई
कतार
_ _ _ _ नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 'वर्ल्ड फूड इंडिया 2023' चे उद्घाटन कोण करणार आहेत.
व्यंकय्या नायडू
नरेंद्र मोदी ∆
अमित शहा
द्रौपदी मुर्म
01 नोव्हेंबर रोजी राजभवन, गोवा किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
06 व 04
08 व 05 ∆
09 व 03
13 व 02
कोणत्या देशाने 10 नोव्हेंबरपासून भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे
म्यानमार
थायलंड ∆
फिनलँड
स्कॉटलँड
नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे डॉक्टरांसाठी कोणता प्लॅटफॉर्म' सुरू केला जाणार आहे.
एक गाव, एक नोंदणी
एक राष्ट्र, एक नोंदणी ∆
एक जिल्हा, एक नोंदणी
यापैकी नाही
2023 चा कॅझिंड संयुक्त लष्करी सराव भारत आणि _ _ _ _ या देशात 30 ऑक्टो ते 11 नोव्हें दरम्यान आयोजित केला आहे
अफगाणिस्तान
कझाकस्तान ∆
म्यानमार
श्रीलंका
भारत व कझाकस्तान यांच्यातील कॅझिंड संयुक्त लष्करी सरावाची 2023 कितवी आवृत्ती आहे
05 वी
07 वी ∆
08 वी
09 वी
युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये किती भारतीय शहरे सामील करण्यात आली आहे
चार
दोन ∆
सहा
यापैकी नाही
संशोधकांनी ओडिशातील कोणत्या नदीतअवौस मोतला' नावाच्या खाद्य माशांची नवीन प्रजाती शोधून काढली आहे
ब्रम्हपुत्रा
महानदी ∆
नर्मदा
रेवती
निलावू कुडीचा सिंहंगल हे मल्याळम भाषेतील आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?
के सिवन
एस.सोमनाथ ∆
रितू करिधल
टेसी थॉमस
जगातील शाकाहारी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो
31 ऑक्टोबर
30 ऑक्टोबर
01 नोव्हेंबर ∆
02 नोव्हेंबर
बांगलादेशी-ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ सलीमुल हक यांचे _ _ _ _ वर्षी निधन झाले
70 व्या
71 व्या ∆
72 व्या
73 व्या
कॉलिन्स डिक्शनरीच्या _ _ _ _ ला 2023 मधील वर्ड ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आले आहे
एआय 【AI】 ∆
एनएफटी 【NFT】
लॉकडाऊन
IND
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले
एकनाथ शिंदे ∆
शरद पवार
रॉजर बिन्नी
जय शहा
2023 च्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्राकडून किती चित्रपटांची निवड झाली आहे
एक
दोन
तीन ∆
चार
2023 चा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव _ _ _ _ येथे आयोजित केला जाणार आहे?
गोवा ∆
महाराष्ट्र
गुजरात
मध्य प्रदेश
2023 च्या गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मध्ये महाराष्ट्राकडून निवडलेल्या 3 चित्रपटात कोणत्या चित्रपटाचा समावेश नाही?
ग्लोबल आडगाव
गिरकी
बटरफ्लाय
वेड ∆
कोणत्या जिल्ह्यातील जखणगाव ग्रामपंचायतीने जाती निहाय जणगणना करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे 【असा ठराव घेणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत】
नाशिक
अहमदनगर ∆
जळगाव
जालना





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!