सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!
विराट कोहलीने कोणत्या संघाविरुद्ध शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांची बरोबरी केली
इंग्लंड
पाकिस्तान
न्यूझीलँड
दक्षिण आफ्रिका ∆
137 महिला सशस्त्र जवानांना उच्चभ्रू अर्धसैनिक दल _ _ _ _ मध्ये सामील करण्यात आले.
मेघालय स्टेट रायफल्स
त्रिपुरा स्टेट रायफल्स ∆
महाराष्ट्र स्टेट रायफल्स
गोवा स्टेट रायफल्स
कोणत्या दोन देशानी गीर गायी संवर्धन आणि वैदिक शेती क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला.
भारत व इंडोनेशिया
भारत व श्रीलंका
भारत व स्कॉटलॅंड
भारत व ब्राझील ∆
महान कादंबरीकार _ _ _ _ यांचे वडिलोपार्जित लम्ही या गावाचे संग्रहालयात रूपांतर होणार आहे.
हरिवंशराय बच्चन
मुन्शी प्रेमचंद्र ∆
प्रियांशी चतुर्वेदी
टी. पदमनाभन
सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत छ.संभाजी नगर जिल्ह्यातील _ _ _ _ गावाचा समावेश आहे?
भिलार
अजिंठा
वेरूळ ∆
सोयगाव
केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव व मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात _ _ _ _ने प्रथम क्रमांक पटकावला?
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
गुजरात ∆
उत्तर प्रदेश
भारताने कोणत्या देशाकडून S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स खरेदी केले आहेत?
इटली
फ्रांस
रशिया ∆
जपान
जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
01 नोव्हेंबर
05 नोव्हेंबर ∆
06 नोव्हेंबर
04 नोव्हेंबर
भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला ?
अरुणाचल प्रदेश
हिमाचल प्रदेश ∆
उत्तराखंड
पंजाब
G-7 गटाच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन _ _ _ _ या शहरात करण्यात आले?
मोकासा
ओकासा ∆
कोकासा
यापैकी नाही
केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी _ _ _ _ सदस्यीय पॅनेलची घोषणा केली आहे
06
08 ∆
09
10
एसएमएस शुल्क नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने कोणत्या बँकेला दंड ठोठावला?
कॅनरा Bank
पंजाब नॅशनल बँक ∆
बडोदा बँक
यापैकी नाही
कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने महादेव वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले?
गुजरात
महाराष्ट्र
गोवा ∆
मध्य प्रदेश
कोणत्या राज्यातील मॉलीलोंग हे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते?
नागालँड
मेघालय ∆
आसाम
अरुणाचल प्रदेश
मेरी माटी मेरा देश व आझादी का अमृत महोत्सव याचा समारोप पंतप्रधानाच्या हस्ते दिल्लीत कोणत्या ठिकाणी झाला?
जनपथ
कर्तव्य पथ ∆
शक्तीस्थळ
एकता पथ
05 नोव्हेंबर 2023 - प्रश्नोत्तरे
0
Tags





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!