सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
दक्षिण आफ्रिके विरुद्ध शकत झळकावत विराट कोहलीने केली सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांची बरोबरी.
137 महिला सशस्त्र जवानांना उच्चभ्रू अर्धसैनिक दल त्रिपुरा स्टेट रायफल्स 【TSR】 मध्ये सामील करण्यात आले.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली.
भारत व ब्राझीलमध्ये गीर गायी संवर्धन आणि वैदिक शेती क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
महान कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद्र यांचे वडिलोपार्जित लम्ही या गावाचे संग्रहालयात रूपांतर होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ गावाचा समावेश करण्यात आला?
केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव व मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात गुजरातने प्रथम क्रमांक पटकावला?
भारताने रशिया कडून S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स खरेदी केले?
जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस 05 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला?
भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल हिमाचल प्रदेश राज्यात स्थापन करण्यात आला?
G-7 गटाच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन ओकासा या शहरात करण्यात आले?
केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी 08 सदस्यीय पॅनेलची घोषणा केली 【1 अध्यक्ष + 7 सदस्य 】
पंजाब नॅशनल बँकेला एसएमएस शुल्क नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने दंड केला?
गोवा राज्याच्या उच्च न्यायालयाने महादेव वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले?
मेघालयमधील मॉलीलोंग हे गावाची आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळख?
मेरी माटी मेरा देश व आझादी का अमृत महोत्सवचा समारोप पंतप्रधानाच्या हस्ते दिल्लीतील कर्तव्य पथ या ठिकाणी झाला?





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!