सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!
भारतीय महिला हॉकी संघाने _ _ _ _ चा पराभव करून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.
पाकिस्तान
जपान ∆
इंडोनेशिया
बांग्लादेश
ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा _ _ _ _ धावांनी पराभव केला.
230
203
243 ∆
223
भारत व _ _ _ _ने कामगार,विद्यार्थी, व्यावसायिकांच्या मुक्त हालचालीसाठी गतिशीलता व स्थलांतर भागीदारी करारावर स्वाक्षरी केली.
फ्रांस
इटली ∆
UAE
थायलँड
भूतानचे राजे 'जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारताच्या _ _ _ _ दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले.
10
08 ∆
06
15
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 【CBSE】 कोणत्या देशात प्रादेशिक प्रशासकीय कार्यालय उघडणार आहे.
नेपाळ
भूतान
युनायटेड अरब अमिराती ∆
अमेरिका
कोणत्या मनोरंजन दूरचित्रवाणी वाहिनीने बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा प्रचार करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाशी करार केला.
सेट मॅक्स
कलर्स ∆
झी टॉकीज
सोनी
_ _ _ _ मध्ये'व्हायब्रॅंट गुजरात इंटरनॅशनल रोड शो आयोजित करण्यात आले आहे.
अंकरा
दुबई∆
रोम
थिंपु
कोणत्या ठिकाणी 'द G20 स्टैंडर्ड डायलॉग 2023' या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
नवी दिल्ली ∆
मुंबई
बेंगलोर
भुवनेश्वर
कोणत्या ठिकाणी इंडियन नेव्ही सेलिंग चॅम्पियनशिप 2023' आयोजित करण्यात आली.
कोची
भुवनेश्वर
पणजी
मुंबई ∆
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 【DRDO】 _ _ _ _ सुरू केला आहे.
प्रोजेक्ट मेघा
प्रोजेक्ट कुशा ∆
प्रोजेक्ट ड्रोन
प्रोजेक्ट नील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील पाच वर्षांसाठी श्री _ _ _ _ ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली.
सोमनाथ ∆
बालाजी
काशी विश्वनाथ
चारधाम
मलेशियाचे परराष्ट्र मंत्री जाम्बरी अब्दुल कादिर त्याच्या _ _ _ _ भारत भेटीवर दिल्लीत आले आहेत.
पहिल्या ∆
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
निवडणूक आयोगाने निवडणूक साक्षरतेला चालना देण्यासाठी कोणासोबत करार केला आहे.
महिला व बाल कल्याण मंत्रालय
शिक्षण मंत्रालय ∆
ग्राम विकास मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालय
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुढील किती वर्षांसाठी वाढवली आहे.
तीन
चार
पाच ∆
दोन
भारत _ _ _ _ यांनी सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये Lol वर स्वाक्षरी केली
इटली
फ्रान्स ∆
जपान
रशिया
_ _ _ _ मध्ये भारत जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्लीचे आयोजन करणार आहे?
2023
2024 ∆
2025
2026
2023 चा 5 वा बिझनेसलाइन चेंजमेकर
ऑफ द इयर पुरस्कार _ _ _ _ ने जिंकला आहे
SBI
PNB
RBI ∆
ICICI
भारताचे सुरेंद्र कुमार अधना यांची प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील _ _ _ _ सल्लागार समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली.
परराष्ट्र
यु.एन ∆
केंद्रीय
ब्रिक्स
आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने अनुक्रमे किती पदके जिंकली 【सुवर्ण,रौप्य,कांस्य】
25 , 14 , 23
19 , 25 , 19
21 , 21 ,13 ∆
31 , 19 , 17

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!