सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलँडचा पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल.
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलँड ∆
_ _ _ _ हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला.
रोहित शर्मा
स्टीव्ह स्मिथ
विराट कोहली ∆
केन व्हिल्यमसन
कोणता खेळाडू एका वर्ल्ड कपमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मा
क्विंटन डिकॉक
विराट कोहली ∆
रचीन रविंद्र
_ _ _ _ नोकियाला OTN उपकरणांसाठी रु.1000 कोटीचा करार करणार आहे.
JIO
VI
BSNL ∆
AIRTEL
_ _ _ _ यांना पहिला 'लाइफटाइम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड' जाहीर झाला.
तस्लिमा नसरीन
सलमान रश्दी ∆
मलाला युसुफजाई
हसीना बानो
केंद्रीय मंत्री _ _ _ _ यांनी संसदेच्या प्रभावी कामकाजासाठी DST चा डॅशबोर्ड लॉन्च केला.
पियुष गोयल
धर्मेंद्र प्रधान
जितेंद्र सिंह ∆
निर्मला सीतारामन
_ _ _ _ च्या संशोधकांनी भारतीय पाण्यात 2 नवीन सीअर माशांच्या प्रजाती शोधल्या आहेत.
MCAR
ICAR ∆
PCAR
DCAR
〉 गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत महाराष्ट्र एकूण किती पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी आहे
241
228 ∆
200
210
_ _ _ _ परिवारचे संस्थापक आणि अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे निधन झाले.
जिओ इंडिया
महिंद्रा इंडिया
स्वराज इंडिया
सहारा इंडिया ∆
_ _ _ _ पुरस्कार विजेते पीआरएस ओबेरॉय यांचे निधन झाले.
पद्मविभूषण
भारतरत्न ∆
ज्ञानपीठ
मॅगसेस
कोणत्या देशाने जगामधील सर्वात वेगवान असे इंटरनेट लॉच केले आहे.
चीन ∆
अमेरिका
जपान
इटली
आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को ऑपरेशन 【APEC】 शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली.
जर्मनी
अमेरिका ∆
फ्रान्स
इटली
नुकतेच कोणत्या देशाने टिकटॉक या चिनी अॅपवर पूर्ण बंदी घातली आहे
भारत
नेपाळ ∆
बांगलादेश
श्रीलंका
कोणत्या ठिकाणी इस्लामिक अरब समिट 2023 संपन्न झाली.
अंकरा
रियाध ∆
दुबई
लाहोर
खालीलपैकी कोणत्या दिवशी आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात येतो/आला.
14 नोव्हेंबर
16 नोव्हेंबर
14 नोव्हेंबर
15 नोव्हेंबर ∆
माजी कर्णधार डायना एडुल्जी 'आयसीसी हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट होणारी _ _ _ _ भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
पहिली ∆
दुसरी
तिसरी
चौथी
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत कोणता देश पहिल्या स्थानावर आहे.
उत्तर कोरिया
दक्षिण कोरिया ∆
जपान
चीन
15 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
आसाम
गुजरात
झारखंड ∆
तेलंगणा
हरियाणातील फरिदाबाद येथे कितवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला.
03 रा
05 वा
09 वा ∆
11 वा
कोणत्या लेखिकेला स्टडी फॉर ओबेडिअन्स या कादंबरीसाठी 'स्कोटियाबँक गिलर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिलरी क्लिंटन
मँगनील स्मिथ
साराह बर्न स्टीन ∆
जोसिका जॉनाथन






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!