सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!
_ _ _ _ मंत्रिमंडळाने निर्यात वाढीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केले.
केरळ
महाराष्ट्र ∆
गुजरात
आंध्र प्रदेश
_ _ _ _ अनुदान आयोगाने परदेशी विद्यापीठांसाठी भारतात कॅम्पस सुरू करण्यासाठी व चालवण्यासाठी नियम जारी केले.
नीती
विद्यापीठ ∆
परराष्ट्र
राज्य
लष्कर 2027 पर्यंत _ _ _ _ आणि _ _ _ _ हेलिकॉप्टरचा ताफा टप्प्याटप्प्याने कमी करणार आहे.
इंद्र , पवन
चिता , चेतक ∆
चिता , पवन
हंस , पवन
अनुदानित दरात गव्हाचे पीठ देण्यासाठी सरकारने _ _ _ _ लाँच केले.
हिंदुस्थान अट्टा
इंडिया अट्टा
भारत अट्टा∆
भारतीय अट्टा
अंदमान समुद्रात प्रथमच आयोजित _ _ _ _ सागरी सुरक्षा सराव 【MARUMEX】 संपन्न झाला.
इंडोनेशिया - रशिया
म्यानमार - रशिया ∆
जपान - रशिया
भारत - रशिया
_ _ _ _ द्वारे भारतातील सर्वात मोठी कोल्ड प्रेस सुविधा सुरू केली जाणार आहे
इंडियन ऑईल
भारत बोटॅनिक्स ∆
कॅस्ट्रॉल ऑईल
भारत पेट्रोलियम
डाबरचे नवीन स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
सारंग देव
सुशील चंद्र ∆
नवनीत मुनोत
हितेश कुमार
नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडचा भारत ऑरगॅनिक्स ब्रेड कोणी लॉन्च केला आहे?
आरके सिंग
राजनाथ सिंह
अमित शहा ∆
पियुष गोयल
गोव्यात झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये 200 पदकांचा टप्पा पार करणारे पहिले राज्य कोणते आहे?
हरियाणा
मध्य प्रदेश
महाराष्ट्र ∆
तामिळनाडू
भारताचे नवीन सर्वेयर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
संजय जैन
नवनीत सिंग
हितेश कुमार ∆
सारंग देव
नुकताच कोणत्या देशात क्ल्युचेव्हस्काया सोपका या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
अमेरिका
रशिया ∆
जपान
फ्रान्स
गुजरातमधील 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उद्घाटन कोणी केले?
पियुष गोयल
बी एस जयशंकर
नरेंद्र मोदी
निर्मला सीतारामन ∆
भारत आणि _ _ _ _ देशाने वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनाबाबत करार केला आहे?
नेदरलँड ∆
जर्मनी
फ्रांस
जर्मनी
कोणत्या राज्य सरकारने डॉल्फिन प्रकल्प राबविण्याचा आदेश जारी केला आहे?
उत्तराखंड
उत्तर प्रदेश
केरळ
तामिळनाडू ∆
भारतीय परराष्ट्र सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो
06 नोव्हेंबर
07 नोव्हेंबर
08 नोव्हेंबर
09 नोव्हेंबर ∆
जागतिक पोस्ट दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो
06 नोव्हेंबर
07 नोव्हेंबर
08 नोव्हेंबर
09 नोव्हेंबर ∆





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!