सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निर्यात वाढीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केले.
〉 विद्यापीठ अनुदान आयोगाने परदेशी विद्यापीठांसाठी भारतात कॅम्पस सुरू करण्यासाठी व चालवण्यासाठी नियम जारी केले.
〉 लष्कर 2027 पर्यंत चिता आणि चेतक हेलिकॉप्टरचा ताफा टप्प्याटप्प्याने कमी करणार आहे.
〉 अनुदानित दरात गव्हाचे पीठ देण्यासाठी सरकारने 'भारत अट्टा' लाँच केले.
〉 अंदमान समुद्रात प्रथमच आयोजित म्यानमार- रशिया सागरी सुरक्षा सराव 【MARUMEX】 संपन्न झाला.
〉 भारत बोटॅनिक्सद्वारे भारतातील सर्वात मोठी कोल्ड प्रेस सुविधा सुरू केली जाणार आहे
〉 निर्मला सीतारामन यांनी गुजरातमधील 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उद्घाटन केले?
〉 भारत आणि नेदरलँड देशाने वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनाबाबत करार केला आहे?
〉 तामिळनाडू राज्य सरकारने डॉल्फिन प्रकल्प राबविण्याचा आदेश जारी केला आहे?
〉 भारताचे नवीन सर्वेयर जनरल म्हणून हितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली?
〉 रशियामध्ये क्ल्युचेव्हस्काया सोपका या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
〉 डाबरचे नवीन स्वतंत्र संचालक म्हणून सुशील चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली?
〉 नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडचा भारत ऑरगॅनिक्स ब्रेड अमित शहा यांनी लॉन्च केला?
〉 गोव्यात झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये 200 पदकांचा टप्पा पार महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे?
〉 भारतीय परराष्ट्र सेवा दिन 09 नोव्हेंबर साजरा केला जातो.
〉 जागतिक पोस्ट दिन 09 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!