■ 10 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1659
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
〉 1698
ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
〉 1990
भारताचे 08 वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
〉 1958
गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.
〉 1960
नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद ठेवण्यात आली.
〉 1983
बिल गेट्स यांनी विंडोज 10 OS लॉन्च केली.
〉 1999
शास्त्रीय संगीतातील कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान गायक पं.सी.आर.व्यास यांना जाहीर.
〉 2001
ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड
〉 2006
तामिळ वंशाचे श्रीलकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.
■ 10 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1810
फ्लश शौचालयचे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म.
【मृत्यू - 17 एप्रिल 1882】
〉 1848
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म.
【मृत्यू: 6 ऑगस्ट 1925]
〉 1851
प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज फ्रान्सिस बाल्फोट यांचा जन्म.
【मृत्यू - 19 जुलै 1882】
〉 1904
श्रेष्ठ मराठी कथालेखिका कुसुमावती देशपांडे यांचा जन्म.
【मृत्यू - 17 नोव्हेंबर 1961】
〉 1919
एके 47 बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म.
【मृत्यू - 23 डिसेंबर 2013】
〉 1925
अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म.
【मृत्यू - 5 ऑगस्ट 1984】
〉 1944
किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.
〉 1952
सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन यांचा जन्म.
〉 1964
हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.
■ 10 नोव्हेंबट निधन / पुण्यतिथी
〉 1659
विजापूरचा सरदार अफजलखान याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
〉 1920
भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन.
【जन्म - 14 ऑक्टोबर 2004】
〉 1922
शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे निधन.
〉 1938
तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन.
【जन्म - 19 मे 1881】
〉 1941
संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल.रा.पांगारकर यांचे निधन.
【जन्म: 31 जुलै 1872】
〉 1982
रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन.
【जन्म - 19 डिसेंबर 1906】
〉 1996
सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन.
【जन्म - 16 मे 1926】
〉 2003
झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन.
【जन्म - 5 मार्च 1936】
〉 2009
अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.
【जन्म - 15 ऑगस्ट 1958】
〉 2013
भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन.
【जन्म - सप्टेंबर 1926】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!