सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 WHO च्या ग्लोबल टीबी रिपोर्ट 2023 नुसार : 2022 मध्ये जगभरात 7.5 दशलक्ष लोकांना टीबी झाल्याचे निदान झाले.
〉 भारतातील 'Q2FY24' म्युच्युअल फंड गुंतवणुकीत महाराष्ट्र 'आघाडीवर आहे.
〉 Axis Bank आणि IRMA यांनी भारतातील आर्थिक समावेश आणि साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला
〉 इको वॉरियर पुरस्कार 2023: भारतीय वन सेवा अधिकाऱ्यांसाठी भारताचा पहिला समर्पित पुरस्कार शो पार पडला.
〉 NPCI ने बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांची 'UPI सुरक्षा दूत' म्हणून नियुक्ती केली.
〉 CSR उपक्रमांमध्ये पारदर्शकता सुधारण्यासाठी IREDA ने CSR पोर्टल लाँच केले
〉 नुकतेच एसबीआयचे माजी अध्यक्ष ध्रुबा नारायण घोष यांचे निधन
〉 जागतिक गुणवत्ता सप्ताह 6 नोव्हेंबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आला.
〉 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची 【NHRI】 14 वी आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन येथे आयोजित करण्यात आली.
〉 ओडिशा राज्यात नुकताच 10 वा 'कलिंग साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला.
〉 ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर मेग लॅनिंग हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
〉 वेंकट नागेश्वर चालसानी यांची AMFI चे नवीन मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 संतोष कुमार झा' यांची कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CMD म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 नुकत्याच जाहीर झालेल्या QS एशिया युनिव्हर्सिटी रैंकिंग 2024 मध्ये चीनच्या पेनकिंग युनिव्हर्सिटीला पहिले स्थान मिळाले आहे.
〉 स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने लॉन टेनिसमध्ये 07 व्यांदा पॅरिस मास्टर्स 2023 चे विजेतेपद पटकावले.
〉 नवी दिल्लीत पाच दिवसीय दिवाळी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
〉 युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम 【UNDP】 कडून नुकताच 'आशिया पॅसिफिक मानव विकास' अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
〉 नुकतेच कोकणी नाट्य कलाकार व दिग्दर्शक क्रिस्टोफर डिसोझा यांचे नाव 11 व्या कलाकार पुरस्कार 2023 साठी नामांकीत करण्यात आले.
〉 साहित्य अकादमीतर्फे नवी दिल्लीत बालसाहित्य पुरस्कार 2023 वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
〉 10 व्या लघुपट गोवा महोत्सवात पूजा कदम यांना सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
〉 10 व्या लघुपट गोवा महोत्सवात पूजा कदम यांना द कॉलिंग लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले?





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!