सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
WHO च्या ग्लोबल टीबी रिपोर्ट 2023 नुसार : 2022 मध्ये जगभरात _ _ _ _लोकांना टीबी झाल्याचे निदान झाले.
9.5 दशलक्ष
8.5 दशलक्ष
7.5 दशलक्ष ∆
5.5 दशलक्ष
भारतातील 'Q2FY24' म्युच्युअल फंड गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे.
केरळ
महाराष्ट्र ∆
तामिळनाडू
मध्य प्रदेश
_ _ _ _ व IRMA यांनी भारतातील आर्थिक समावेश आणि साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला
Axis बँक ∆
HDFC बँक
कॅनरा बँक
पंजाब & सिंध बँक
NPCI ने बॉलिवूड अभिनेता _ _ _ _ यांची 'UPI सुरक्षा दूत' म्हणून नियुक्ती केली.
मनोज वाजपेयी
पंकज त्रिपाठी ∆
आशिष विद्यार्थी
आशुतोष राणा
_ _ _ _ उपक्रमांमध्ये पारदर्शकता सुधारण्यासाठी IREDA ने CSR पोर्टल लाँच केले.
CSR ∆
MCR
ICR
MMR
नुकतेच एसबीआयचे माजी अध्यक्ष _ _ _ _ यांचे निधन झाले.
ध्रुबा मोहन बोस
ध्रुबा नारायण घोष ∆
जगनमोहन घोष
चरणराज मेहता
जागतिक _ _ _ _ 6 नोव्हेंबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आला.
विधीसेवा सप्ताह
गुणवत्ता सप्ताह ∆
शिक्षण सप्ताह
पर्यटन सप्ताह
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची 【NHRI】 _ _ _ _आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन येथे आयोजित करण्यात आली.
12 वी
13 वी
14 वी ∆
15 वी
ओडिशा राज्यात नुकताच _ _ _ _ कलिंग साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला.
09 वा
10 वा ∆
11 वा
12 वा
कोणत्या देशाची महिला क्रिकेटर मेग लॅनिंग हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ऑस्ट्रेलिया ∆
इंग्लंड
न्यूझीलँड
दक्षिण आफ्रिका
खालीलपैकी कोणाची कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे CMD म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हितेश कुमार झा
संतोष कुमार झा ∆
विजय कुमार डिसोझा
अरविंद गोयल
QS एशिया युनिव्हर्सिटी रैंकिंग 2024 मध्ये कोणत्या देशाच्या पेनकिंग युनिव्हर्सिटीला पहिले स्थान मिळाले आहे.
रशिया
चीन ∆
इंडोनेशिया
श्रीलंका
〉 कोणत्या टेनिसपटूने लॉन टेनिसमध्ये पॅरिस मास्टर्स 2023 चे विजेतेपद पटकावले.
राफेल नदाल
रॉजर फेडरर
नोव्हाक जोकोविच ∆
जॉस एडवर्ड
कोणत्या ठिकाणी पाच दिवसीय दिवाळी उत्सव आयोजित करण्यात आला.
अहमदाबाद
नवी दिल्ली ∆
मुंबई
लखनऊ
कोकणी नाट्य कलाकार व दिग्दर्शक _ _ _ _ यांचे नाव 11 व्या कलाकार पुरस्कार 2023 साठी नामांकीत करण्यात आले.
जॉन डिसोझा
क्रिस्टोफर डिसोझा ∆
अॅडम्स डिसोझा
जोसेफ डिसोझा
साहित्य अकादमीतर्फे कोणत्या ठिकाणी बालसाहित्य पुरस्कार 2023 वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
मुंबई
पुणे
नवी दिल्ली ∆
गांधीनगर
〉 10 व्या लघुपट गोवा महोत्सवात कोणाला सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
सोनाली खरे
सोनाली कुलकर्णी
सई परांजपे
पूजा कदम ∆
〉 10 व्या लघुपट गोवा महोत्सवात पूजा कदम यांना कोणत्या लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले?
महिला शक्ती
आमची मुंबई
द कॉलिंग ∆
रॉक ऑन





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!