■ 11 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1926
अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.
〉 1930
आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझाई यांना पेटंट देण्यात आले.
〉 1942
दुसरे महायुद्ध - नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
〉 1947
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.
〉 1962
कुवेत देशाने नवीन संविधान स्वीकारले.
〉 1975
अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
〉 1981
अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत 【United Nations】 प्रवेश केला
〉 2004
यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
■ 11 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1821
रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म.
【मृत्यू - 09 फेब्रुवारी 1871】
〉 1851
विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म.
【मृत्यू - 04 जानेवारी 1908】
〉 1872
किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वाचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल कटीम खाँ यांचा जन्म.
【मृत्यू - 27 ऑक्टोबर 1937】
〉 1886
लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म.
【मृत्यू - 22 डिसेंबर 1945】
〉 1888
स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आचार्य कृपलानी यांचा जन्म.
【मृत्यू - 19 मार्च 1982】
〉 1888
भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म.
【मृत्यू - 22 फेब्रुवारी 1958】
〉 1904
भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म.
【मृत्यू - 08 मे 1960】
〉 1911
लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म.
【मृत्यू - 07 मे 1991】
〉 1924
कसोटीपटू रूसी शेरियर मोदी यांचा जन्म.
【मृत्यू - 17 मे 1996】
〉 1926
विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म.
【मृत्यू - 29 जुलै 2003】
〉 1936
मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.
〉 1936
हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.
〉 1942
वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू टॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म.
【मृत्यू - 05 सप्टेंबर 2000】
〉 1962
अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.
〉 1985
भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याचा जन्म.
■ 11 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1984
मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर यांचे निधन.
【जन्म - 19 डिसेंबर 1899]
〉 1994
ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन.
【जन्म - 29 डिसेंबर 1904】
〉 1997
चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन..
〉 1999
शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.
〉 2004
नोबेल विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन.
【जन्म - 24 ऑगस्ट 1929】
〉 2005
ऑस्ट्रियन अमेरिकन लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.
【जन्म - 19 नोव्हेंबर 1909】
〉 2005
नेत्रतज्ज्ञ डॉ.एम.सी.मोदी यांचे निधन.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!