सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 'यूके' सरकारने सुरक्षित देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
〉 10 नोव्हेंबर रोजी 'जागतिक विज्ञान दिन' साजरा करण्यात आला.
〉 भारतीय हवाई दलाने रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली S-400 ला सुदर्शन असे नाव दिले आहे.
〉 टेनिसपटू सेरेना विल्यम्सला अमेरिकेच्या फॅशन डिझायनर्स कौन्सिलने 'फॅशन आयकॉन' म्हणून सन्मानित केले.
〉 'रचिन रवींद्र' आणि 'हेली मॅथ्यू' यांची ऑक्टोबर 2023 साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली.
〉 जल संसाधन सहकार्यावरील भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाची 6वी बैठक' आयोजित करण्यात आली आहे.
〉 बिहार राज्याच्या विधानसभेने आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले.
〉 डॉ.सोमदत्त सिंग यांना प्रतिष्ठित चॅम्पियनशिप व चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
〉 झारखंड राज्य सरकारने 'अबुवा बीर डिशोम मोहीम सुरू केली.
〉 उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस 【ITBP】 चा 62 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
〉 नुकतेच जागतिक बँकेने 'श्रीलंका' देशाच्या बँकिंग क्षेत्राच्या स्थिरतेसाठी 150 दशलक्ष डॉलर्स मंजूर केले.
〉 नुकतेच भारतीय तटरक्षक दलाचे संग्राम जहाज सेवेतून निवृत्त करण्यात आले आहे.
〉 केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
〉 भारत सरकाकडून पीएम कुसुम योजना कोणत्या 2019 - 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे?
〉 WHO च्या अहवालानुसार भारतात 2022 मध्ये क्षयरोगाचे 28 लाख रुग्ण आढळले आहेत?
〉 2020 - 2022 या कालावधीत जगात कोरोना नंतर सर्वाधिक मृत्यू क्षयरोगामुळे झाले आहेत?
〉 चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला अमेरिका देशाने मान्यता दिली आहे?
〉 भारत आणि अमेरिका संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?
〉 भारत आणि अमेरिका यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक नवी दिल्लीत झाली?
〉 भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होणारी टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठकीची पाचवी आवृत्ती आहे?
〉 क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कॅनडा देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे?
〉 लेखिका व शिक्षणतज्ञ सी.एस.लक्ष्मी यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला?
〉 WHO च्या अहवालानुसार 2022 मध्ये जगात भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत?





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!