सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ सरकारने सुरक्षित देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
यूके ∆
युएई
म्यानमार
भूतान
_ _ _ _ रोजी 'जागतिक विज्ञान दिन' साजरा करण्यात येतो.
09 नोव्हेंबर
10 नोव्हेंबर ∆
08 नोव्हेंबर
11 नोव्हेंबर
भारतीय हवाई दलाने रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली S-400 ला कोणते नाव दिले आहे.
चेतक
सुदर्शन
∆
पवनहंस
मेघदूत
टेनिसपटू _ _ _ _ ला अमेरिकेच्या फॅशन डिझायनर्स कौन्सिलने 'फॅशन आयकॉन' म्हणून सन्मानित केले.
सेरेना विल्यम्स ∆
व्हीनस विल्यम्स
मारिया शार्पोवा
नथालिया वर्गीस
रचिन रवींद्र व हेली मॅथ्यू यांची _ _ _ _ 2023 साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली.
सप्टेंबर
ऑक्टोबर ∆
नोव्हेंबर
यापैकी नाही
जल संसाधन सहकार्यावरील _ _ _ _ संयुक्त कार्यगटाची 6 वी बैठक' आयोजित करण्यात आली.
भारत-पाकिस्तान
भारत-नेपाळ
भारत-ऑस्ट्रेलिया ∆
भारत- जपान
_ _ _ _ यांना प्रतिष्ठित चॅम्पियनशिप व चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.विरदत्त सिंग
डॉ.सोमदत्त सिंग ∆
डॉ.धर्मेंद्र सिंग
डॉ.किरतसिंग सिंग
कोणत्या राज्य सरकारने अबुवा बीर डिशोम मोहीम सुरू केली आहे.
ओडिशा
केरळ
झारखंड ∆
हरियाणा
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस 【ITBP】 चा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
60 वा
61 वा
62 वा ∆
63 वा
नुकतेच जागतिक बँकेने _ _ _ _ _ च्या बँकिंग क्षेत्राच्या स्थिरतेसाठी 150 दशलक्ष डॉलर्स मंजूर केले.
बांगलादेश
म्यानमार
श्रीलंके ∆
पाकिस्तान
नुकतेच भारतीय तटरक्षक दलाचे कोणते जहाज सेवेतून निवृत्त करण्यात आले आहे.
विजय
संग्राम ∆
संघर्ष
मत्स्योदरी
केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
महाराष्ट्र ∆
बिहार
राजस्थान
हरियाणा
भारत सरकाकडून पीएम कुसुम योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येत आहे?
2018 - 2023
2019 - 2024
2020 - 2024
2019 - 2023 ∆
WHO च्या अहवालानुसार भारतात 2022 मध्ये क्षयरोगाचे किती रुग्ण आढळले आहेत?
20 लाख
24 लाख
25 लाख
28 लाख ∆
(Q९) 2020 - 2022 या कालावधीत जगात कोरोना नंतर सर्वाधिक मृत्यू कोणत्या रोगामुळे झाले आहेत?
चिकनगुनिया
क्षयरोग ∆
कॅन्सर
एड्स
चिकनगुनिया च्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?
चीन
भारत
जपान
अमेरिका ∆
भारत आणि _ _ _ _ संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?
सिंगापूर
अमेरिका ∆
जर्मनी
नेपाळ
भारत आणि अमेरिका यां यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक कोठे होत आहे?
नवी दिल्ली ∆
मुंबई
न्यूयार्क
न्यू जर्सी
भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेली टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठकीची कितवी आवृत्त आहे?
05 ∆
04
03
02
क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे?
भारत
कॅनडा ∆
ब्रिटन
रशिया
लेखिका व शिक्षणतज्ञ _ _ _ _ यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
सी एस लक्ष्मी ∆
सई परांजपे
सारिका गोरे
अनुराधा पाटील
WHO च्या अहवालानुसार 2022 मध्ये जगात कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत?
भारत ∆
चीन
अमेरिका
कांगो





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!