सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
नुकतेच CEA ने कोणत्या राज्यात 40,000 कोटी रुपयांच्या 2 SJVN प्रकल्पांच्या डीपीआरला मंजुरी दिली आहे.
अरुणाचल प्रदेश ∆
सिक्कीम
आसाम
हरियाणा
युरोपमधील पारंपारिक सशस्त्र दलांवरील करारातून कोणत्या देशाने माघार घेतली आहे.
रशिया ∆
भारत
इटली
फ्रान्स
_ _ _ _ ने अडचणी- मुक्त क्रेडिट ऍक्सेससाठी डिजिटल गोल्ड लोन सादर केले आहे.
PNB ∆
SBI
BOI
CB
महाराष्ट्र सरकारने गायक _ _ _ _ यांना लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने सन्मानित केले.
अजय गोगावले
आदर्श शिंदे
सुरेश वाडकर ∆
सयाजी शिंदे
भारताच्या _ _ _ _ आणि मेक्सिकोच्या डेव्हिड बार्किन यांनी 2023 चा केनेथ बोल्डिंग पुरस्कार जिंकला.
मीना अग्रवाल
बीना अग्रवाल ∆
पी व्ही सिंधू
सायना नेहवाल
〉 जागतिक सामाजिक संबंध वाढवण्यासाठी _ _ _ _ ने सामाजिक कनेक्शन 【2024-2026】 वर आयोग सुरू केला
UN
WHO ∆
WTO
SARC
समाजवादी नेते पेड्रो सांचेझ _ _ _ _ हे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले आहेत.
इटली
स्पेन ∆
फ्रान्स
केनिया
नुकतेच भारतीय नौदलाचे चौथे पाणबुडीविरोधी युद्ध क्राफ्ट _ _ _ _ लाँच करण्यात आले.
कामिनी
यामिनी
अमिनी ∆
दामिनी
_ _ _ _ चे माजी राज्यपाल पीबी आचार्य यांचे नुकतेच निधन झाले.
आसाम
नागालँड ∆
झारखंड
त्रिपुरा
व्हीपी जगदीप धनखर यांनी _ _ _ _ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले.
व्हिजन पार्टनरशिप
बिल्डिंग पार्टनरशिप ∆
एम्पॉलय पार्टनरशिप
हौसिंग पार्टनरशिप
_ _ _ _ रोजी राष्ट्रीय एपिलेप्सी दिवस साजरा करण्यात येतो / आला.
16 नोव्हेंबर
17 नोव्हेंबर ∆
18 नोव्हेंबर
15 नोव्हेंबर
_ _ _ _ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करण्यात येतो / आला.
15 नोव्हेंबर
16 नोव्हेंबर
17 नोव्हेंबर ∆
18 नोव्हेंबर
चेन्नई येथे कितवी हॉकी इंडिया सीनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2023 सुरू झाली.
13 वी ∆
12 वी
11 वी
10 वी
भारतीय पेटेंट कार्यालयाने या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2023 पर्यंत विक्रमी _ _ _ _ पेटट मंजूर केले आहेत.
61010
51010
41010 ∆
71010
कोणत्या शहरात प्लांट हेल्थ मैनेजमेंट 2023 या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
चेन्नई
मुंबई
हैदराबाद ∆
चंदीगड
भारतीय वंशाच्या _ _ _ _ यांची नुकतीच अमेरिकेच्या कौन्सिल ऑफ अँडमिनिस्ट्रेटिव्ह कॉन्फरन्सचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शकुंतला एल झा
शकुंतला एस शुक्ला
शकुंतला एल भाया ∆
शकुंतला आय भाग्यश्री
_ _ _ _ ला पाकिस्तान टी-20 क्रिकेट संघाचा नवीन कर्णधार नियुक्त करण्यात आले.
हरीश राउफ
शाहीन शाह आफ्रिदी ∆
बाबर आझम
मोहम्मद रिझवान
〉 भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड 【IRCTC】 च्या सहकार्याने _ _ _ _ ट्रेन सुरू करणार आहे.
वंदे भारत गौरव
भारत जोडो टुरिस्ट
भारत गौरव टुरिस्ट ∆
भारत दर्शन गौरव
कोणत्या ठिकाणी दोन दिवसीय जागतिक मत्स्यपालन परिषद 2023 आयोजित करण्यात आली.
मुंबई
कोलकाता
अहमदाबाद ∆
पणजी
अलीकडेच R.B.I ने कोणत्या बँकेला 90.92 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.
बडोदा बँक
कॅनरा बँक
अक्सिस बँक ∆
इंडियन बँक
〉 भारतातील पहिली AIFF-FIFA टॅलेंट अकादमी कोणत्या ठिकाणी उघडली जाणार आहे.
लखनऊ
भुवनेश्वर ∆
पणजी
भोपाळ






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!