■ 05 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
» 1817
इंग्रज आणि दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.
» 1824
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहटात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
» 1843
विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.
» 1872
महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला 100 डॉलर
दंड करण्यात आला.
» 1895
जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.
» 1929
जी.आय.पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गाविरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा
प्रारंभ केला.
» 1940
फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.
» 1945
कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत 【United Nations】 प्रवेश.
» 1951
बी.बी.सी.आय. 【Bombay Baroda and Central India】 रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे
व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करून पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
» 2006
इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
» 2007
गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
» 2013
भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरुवात केली.
■ 05 नोव्हेंबर जन्म/जयंती
» 1870
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म.
【मृत्यू - 16 जून 1925】
» 1885
अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुटांट यांचा जन्म.
【मृत्यू - 07 नोव्हेंबर 1981】
» 1892
इंग्रजी - भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म.
【मृत्यू - 01 डिसेंबर 1964】
» 1905
भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म.
【मृत्यू - 13 सप्टेंबर 1973】
» 1908
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म.
【मृत्यू - 08 जुलै 2006】
» 1913
ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म.
【मृत्यू - 08 जुलै 1967】
» 1917
स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म.
【मृत्यू - 29 ऑगस्ट 2007】
» 1921
ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
» 1929
गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म.
【मृत्यू - 14 नोव्हेंबर 2000】
» 1930
भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म.
【मृत्यू - 04 मार्च 2011】
» 1932
पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.
» 1952
भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.
» 1955
पत्रकार करन थापर यांचा जन्म.
» 1988
क्रिकेटपटू विराट कोहोली याचा जन्म.
■ 05 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
» 1879
प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स
» 1879
प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स
क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन.
【जन्म - 13 जून 1831】
» 1915
राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन.
【जन्म - 4 ऑगस्ट 1845】
» 1950
चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.
» 1991
कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.
» 2011
संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन.
【जन्म - 8 सप्टेंबर 1926】
【जन्म - 13 जून 1831】
» 1915
राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन.
【जन्म - 4 ऑगस्ट 1845】
» 1950
चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.
» 1991
कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.
» 2011
संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन.
【जन्म - 8 सप्टेंबर 1926】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!