■ 23 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1924
एडविन हबल यांनी देवयानी ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
〉 1936
लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले
〉 1955
कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
〉 1971
चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथम भाग घेतला.
〉 1992
आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
〉 1999
नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
■ 23 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 870
बायाँटार्डन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म.
【मृत्यू - 06 जून 913】
〉 1755
लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म.
【मृत्यू - 13 जानेवारी 1832】
〉 1882
उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म.
【मृत्यू - 08 एप्रिल 1953】
〉 1897
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक निराद सी.चौधरी यांचा जन्म.
【मृत्यू - 01 ऑगस्ट 1999】
〉 1923
लेखक नागनाथ संतराम तथा ना.सं.इनामदार यांचा जन्म.
【मृत्यू - 16 ऑक्टोबर 2002】
〉 1926
आध्यात्मिक गुरु सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म.
【मृत्यू - 24 एप्रिल 2011】
〉 1930
अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म.
【मृत्यू - 20 जुलै 1972】
〉 1961
पापा जॉन पिझ्झाचे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
〉 1967
दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅटरी कर्स्टन यांचा जन्म.
〉 1984
अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
■ 23 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1937
नोबेल विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज जगदीशचंद्र बोस यांचे निधन.
【जन्म - 30 नोव्हेंबर 1858】
〉 1959
अभिनेते व निर्माते चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन.
【जन्म - 12 मार्च 1891】
〉 1970
सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन.
【जन्म - 12 ऑगस्ट 1910】
〉 1989
अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नोन यांचे निधन.
【जन्म - 19 फेब्रुवारी 1911】
〉 1993
इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन.
【जन्म - 13 एप्रिल 1905】
〉 1999
अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोटे यांचे निधन
〉 2000
चित्रकार, कलासमीक्षक बाबूराव सडवेलकर यांचे निधन.
【जन्म - 28 जून 1928】
〉 2006
झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅकोनेलसला यांचे निधन.
【जन्म - 14 नोव्हेंबर 1936】
दिनविशेष - 23 नोव्हेंबर
0
Tags






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!